हिवाळी अधिवेशन

'अजित पवारांची चिंता करू नका, हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील'

भाजप आणि शिवसेनेत २५-३० वर्षे नव्हता त्यापेक्षा उत्तम संवाद सरकारमधील तीन पक्षांमध्ये दिसत आहे.

Dec 15, 2019, 10:53 AM IST

उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कस लागणार

ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे. 

Dec 15, 2019, 10:08 AM IST

सावकरांविषयीच्या अपमानजनक वक्तव्यानंतर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून सत्ताधारी आणि विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले जाते.

Dec 15, 2019, 09:07 AM IST

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता - भुजबळ

मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना देखील अद्याप खात्यांचं वाटप झालेलं नाही.

Dec 8, 2019, 05:25 PM IST

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक

मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्तुती

Nov 18, 2019, 04:40 PM IST
PM Narendra Modi Praise NCP And BJD PT3M14S

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक

Nov 18, 2019, 04:40 PM IST
New Delhi Shiv Sena MP Sanjay Raut On Winter Session Of Parliament PT1M46S

नवी दिल्ली । शिवसेना भाजप सरकारवर हल्लाबोल करणार - संजय राऊत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना भाजप सरकारवर हल्लाबोल करणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Nov 18, 2019, 12:15 PM IST

'रामाच्या नावावर विश्वासघात केल्याचं फळ....'

'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' 

Dec 12, 2018, 02:18 PM IST

या हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजले ? कोणते राहिले ?

मराठा आरक्षण याच एकमेव मुद्याभोवती हे अधिवेशन फिरत राहिले.

Dec 1, 2018, 08:36 AM IST

हिवाळी अधिवेशनात गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मांडण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात आजही गदारोळ बघयाला मिळाला. आज विधानपरिषदेतल्या गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं 

Nov 27, 2018, 05:28 PM IST

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, या प्रश्नांवर चर्चा कधी ?

 आजपासून कामकाज सुरळीत होतंय का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Nov 26, 2018, 07:33 AM IST

राज्यात दुष्काळ : हिवाळी अधिवेशनचा कालावधी वाढवा - मुंडे

राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असल्याने असताना सरकार पळपुटेपणा करत आहे.

Nov 1, 2018, 09:33 PM IST

१९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मुंबईत होणार विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन

मुंबईत होणार विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन

Nov 1, 2018, 02:23 PM IST

नवी दिल्ली | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 05:49 PM IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात किती काम झालं? पाहा...

तारखा पुढे ढकलल्यामुळे सुरू होण्यापूर्वीच वादात अडकलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.

Jan 6, 2018, 10:21 AM IST