सॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन
चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय.
Mar 17, 2015, 05:43 PM ISTसॅमसंगने गॅलेक्सी अल्फाची किंमत १३ हजारांनी कमी केली
सॅमसंगने आपला पहिला मॅटेलिक बॉडी स्मार्टफोन गॅलेक्सी अल्फाच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी अल्फाला सप्टेंबरमध्ये ३९ हजार रुपयांमध्ये लॉन्च केले होते. त्याच्या किंमतीत आता कंपनीने १३ हजार रुपयांची कपात केली आहे.
Feb 5, 2015, 04:38 PM ISTसॅमसंगच्या गॅलेक्सी S3 नियोच्या किमतीत 3,500 रुपयांची कपात
अॅपलच्या आयफोन ५सी आणि आसुसच्या जेनफोनच्या किमतीतील कपातीनंतर आता सॅमसंग इंडियानं सुद्धा आपल्या ग्राहकांना प्रजासत्ताक दिनाचं मोठं गिफ्ट दिलंय. सॅमसंगनं गॅलेक्सी एस ३ नियो स्मार्टफोनची किंमत साडे तीन हजार रुपयांनी कमी केलेत.
Jan 20, 2015, 03:14 PM ISTसॅमसंग 'गॅलेक्सी जे वन'चे फोटो आणि फिचर्स लिक
कोरियन कंपनी सॅमसंगच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'गॅलेक्सी जे वन'चे काही फोटो आणि काही फीचर लीक झालेत.
Jan 15, 2015, 04:25 PM ISTसॅमसंगनं लॉन्च केला पहिला टायझेन स्मार्टफोन Z1!
सॅमसंगनं आज आपला सर्वात चर्चेत असलेला टायझेन ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोन लॉन्च केलाय. साऊथ कोरियन दिग्गज कंपनीनं आज दिल्लीत एका मोठ्या इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला.
Jan 14, 2015, 04:38 PM ISTसॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७
सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले.
Jan 7, 2015, 08:55 AM IST'कर्व्ह डिस्प्ले'सहीत 'गॅलक्सी नोट एज' भारतात दाखल
सॅमसंगनं आपला दमदार स्मार्टफोन 'गॅलक्सी नोट एज' भारतात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनची विक्री आगामी वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.
Dec 25, 2014, 02:12 PM ISTLEAKED: सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड 3 चे फीचर्स झाले लीक
सॅमसंगच्या स्मार्टफोन्ससाठी वेडे होणाऱ्या खुशखबर... सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी ग्रँड ३चे स्पेशिफिकेशन ऑनलाइन डाटाबेस कंपनी जीएफएक्स बेंचमार्कवर लीक झाले आहेत.
Nov 5, 2014, 03:47 PM ISTसॅमसंगच्या नफ्यात घट होण्याची शक्यता
सॅमसंगच्या तिमाही नफ्यात ६० टक्क्यांची घट येऊ शकते, असं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने म्हटलं आहे. ही शक्यता गॅलेक्सी स्मार्टफोनच्या विक्रीत अपेक्षेपेक्षा कमी झालेला खप असू शकतो.
Oct 7, 2014, 06:27 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी नोट ४ ऑक्टोबरमध्ये भारतात होणार लॉन्च
भारतात फोन ग्राहकांची नेहमी एक तक्रार असते, ती म्हणजे कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर अनेक दिवसांनी तो भारतात उपलब्ध होतो. सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आपली ही तक्रार दूर करणार आहे. कारण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच नोट ४ लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2014, 09:43 AM IST‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद
सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2014, 08:17 AM ISTसॅमसंगच्या गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत भरपूर कपात
कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं आपल्या ड्युअल सिम हँडसेट गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत कपात केलीय. हा फोन 12,000 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. आता त्याची किंमत 4,000 रुपयांनी कमी झालीय. सॅमसंगच्या वेबसाइटवर याची किंमत कमी होऊन 8,007 रुपये झालीय.
Sep 18, 2014, 07:26 PM ISTआयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन
दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे.
Sep 12, 2014, 07:36 PM ISTसॅमसंगचा 105 इंचाचा सगळ्यात मोठा 'कर्व्ड' टीव्ही!
कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं जगातील सगळ्यात जास्त लवचिक असलेला ‘अर्व्ड’अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) टेलिव्हिजन सेट सादर केलाय.
Sep 5, 2014, 02:55 PM ISTसॅमसंगचा स्मार्टफोन ‘गॅलक्सी नोट 4’दाखल
सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. ‘गॅलेक्सी नोट 4’असं या नव्या फोनचे नाव आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये येणार आहे.
Sep 4, 2014, 11:02 AM IST