सॅमसंग स्मार्ट घड्याळ : मेल पाठवा, काढा फोटो
तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक वापर करणारी सॅमसंग कंपनीने आपल्या यशस्वी मोबाईल लाँचिंगनंतर आता घडाळ्याच्या माध्यमातून ई-मेल पाठविणे, फोटो काढणे आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Sep 3, 2013, 01:41 PM ISTसॅमसंगचे नवीन मॉडेल बाजारात
दक्षिण कोरीयास्थित ‘सॅमसंग’ या कंपनीचा नवीन फ्लीप फोन आता बाजारात आलायं. फ्लीप फोन ‘एससीएच-डब्लयू ७८९’ लॉन्च झालायं.
Aug 16, 2013, 04:47 PM ISTहुआवेई असेंडचा पातळ एन्ड्रॉईड स्मार्टफोन
हुआवेईने सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. एन्ड्रॉईड मोबाईल असेंड पी ६ हा जगातील सर्वात पातळ फोन बाजारात आणलाय.
Jun 20, 2013, 04:08 PM ISTसॅमसंगचा गॅलेक्सी टॅब ३ लवकरच बाजारात
सॅमसंगने मोबाईल क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी एक पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. आता गॅलेक्सी टॅब ३ हा नवा मोबाईल लवकरच बाजारात आणणार असल्याची सॅमसंग कंपनीने घोषणा केली आहे.. या टॅबची स्क्रिन ८ आणि १०.१ इंच अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे.
Jun 4, 2013, 05:08 PM ISTसॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, नोकिया ‘आशा’ला टक्कर
मोबाईल मार्केटमध्ये आता स्पर्धा पाहायला मिळत आहे. नोकियाने मार्केटमध्ये टीकून राहण्यासाठी स्वस्त मोबाईल आणला. आता सॅमसंगने सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. `सॅमसंग स्टार` असे या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे.
May 25, 2013, 02:38 PM ISTसॅमसंगचा ‘मेगा’ स्मार्टफोन
सॅमसंगने मेगा गॅलेक्सी स्मार्टफोन सादर केला आहे. एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी मेगा 6.3 आणि गॅलेक्सी मेगा 5.8 सादर केले आहेत.
Apr 12, 2013, 01:36 PM ISTसॅमसंगचा `गॅलक्सी ग्रॅन्ड` बाजारात दाखल...
स्मार्टफोनच्या जगात खळबळ उडवून देण्यासाठी साऊथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स तयार आहे. नुकताच या कंपनीनं ‘गॅलक्सी ग्रॅन्ड’ हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची भारतातील किंमत आहे २१,५०० रुपये.
Jan 22, 2013, 03:00 PM ISTसॅमसंगचा गॅलेक्सी नोट-२ बाजारात
सॅमसंगने गॅलेक्सी नोट-२ बाजारात दाखल झाला आहे. बर्लिनमध्ये आयोजित युरोपमधील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक शोमध्ये हे सॅमसंगच नवीन उत्पादन दिसू लागले आहे. गॅलेक्सी नोट-२ हा सॅमसंगचा आत्तापर्यंतचा सर्वात स्मार्टफोन आहे.
Sep 2, 2012, 09:11 PM IST‘अॅपल’नं ‘सॅमसंग’ला ठरवलं चोर!
अॅपल विरुद्ध सॅमसंग सॉफ्टवेअर चोरीच्या खटल्यात अॅपलनं बाजी मारलीय. सॉफ्टवेअर चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं सॅमसंगला तब्बल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.
Aug 26, 2012, 11:54 AM ISTगॅलेक्सी नोट
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने देशात ‘गॅलेक्सी नोट’ हे उत्पादन बाजारात आणलं आहे. ‘गॅलेक्सी नोट’चा टॅबलेट पीसी आणि मोबाईल हँडसेट असा दुहेरी वापर करता येणार आहे. गॅलेक्सी नोट किंमत ३४,९९० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Nov 5, 2011, 01:24 PM IST