एनडीए घोटाळा; सीबीआय चौकशी सुरू
पुण्यातील एनडीए म्हणजेच ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’तील नोकर भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरु केली आहे.
Sep 18, 2012, 07:21 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी आज आरोपपत्र?
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयने दोन आठवड्यापूर्वी न्यायालयाला दहा दिवसांत आरोप पत्र दाखल करु अशी हमी दिली होती.
Jul 3, 2012, 12:17 PM IST'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'
ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.
Feb 4, 2012, 12:11 PM IST