अरे व्वा... अखेर भांडण संपवून सलमान-शाहरुख एकत्र
बॉलिवूडमधील खान कोणत्या न कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. मग त्यात ‘किंग खान’ आणि ‘दबंग’ला विसरुन कसं चालेल? पाच वर्षांपासून एकमेकांशी आणि एकमेकांबद्दल न बोलणारे, अगदी नजरभेट ही टाळणारे सलमान आणि शाहरुखमधील वैर बॉलिवूडमधील चर्चेचा विषय बनला होता.
Nov 3, 2013, 12:03 PM IST...तो फोटो पाहून सलमान भडकला
नेहमीच आपल्या अंगप्रदर्शन करण्यात प्रसिद्ध असलेला सलमान खान मात्र फेसबुकवरील फोटो पाहून चिडलाय. एरव्ही चित्रपटातून, जाहिरातीतून शर्ट काढून बाह्या दाखवणाऱ्या सलमानला त्याचा उघडबंब फोटो पाहून संताप अनावर झाला.
Jul 9, 2013, 05:15 PM ISTशाहरूख खानने कापला सलमानचा रोल
‘हम आप के है कौन’च्या दिग्दर्शकाने सिनेमाचा रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या टीमशी झालेल्या चर्चेत नव्या सिनेमाचं कास्टींग पण करण्यात आलं आहे. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, त्या पूर्वीच्या ‘प्रेम’ला म्हणजे सलमान खानला दुसरा खान शाहरूख रिप्लेस करणार आहे. होय खरचं, सलमानच्या ऐवजी शाहरूखला या सिनेमात घेण्यात आलयं.
Apr 1, 2013, 04:17 PM ISTबिग बॉसच्या घरात वाइल्ड ‘मिंक’ वादळ
बिग बॉसने बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल ‘मिंक बरार’ला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं ठरवलंय. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधीच मिंकनं एक खळबळजनक वक्तव्य केलय. मिंक म्हणाली की, यंदाचा बिग बॉसचा सिझन खूपच थंड आहे. मी घरात एन्ट्री करताच अख्खं घर हादरवून टाकणार आहे.
Nov 3, 2012, 04:05 PM ISTरावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना
या वीकेण्डला अक्षयकुमारच्या रावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे .तसंच आम्ही का तिसरे हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असे तीन मराठी सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत .
Jun 1, 2012, 01:04 PM ISTफक्त 'एका रूपयासाठी' सलमानची 'दादा'गिरी
सलमान खानची दबंगगिरी बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. आणि आता पुन्हा एकदा सलमानने शाहरुख खानला टार्गेट केलं आहे. सलमान आणि शाहरुख खान यांच्यामधलं स्टारवॉर संपण्याऐवजी वाढतच चाललं आहे.
Mar 14, 2012, 11:59 AM ISTसलमान म्हणतो 'प्रेमात' मीच 'लकी'
सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वत;ची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरलेली नाही. मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो.
Feb 20, 2012, 10:58 AM ISTशाहरूखला मिरच्या का झोंबल्या?
शाहरुख खान को गुस्सा क्यों आता है. हा प्रश्न फिल्मफेअरच्या प्री बॅश पार्टीत सगळ्याच पत्रकारांना पडला. कारण एका साध्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखनं चक्क उद्धटपणे उत्तर दिलं ते असं. प्रश्न असा होता की कतरिनासह पहिल्यांदा काम करताना शाहरुखला कसं वाटतंय..?
Jan 18, 2012, 09:00 PM IST