अधिवेशनचा शेवटचा दिवस... कोण येणार बॅकफूटवर?
फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे.अधिवेशन संपतांना सत्ताधाऱ्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत अत्यंत आक्रमक असलेल्या विरोधकांना शेवटी बॅकफूटवर येण्यास भाग पाडलंय.
Jul 31, 2015, 09:37 AM ISTशिवसेना वाढवणार भाजपची डोकेदुखी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 09:57 PM ISTविधीमंडळ अधिवेशन: सत्ताधाऱ्यांमध्येच रंगणार 'सामना'
विधीमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत सामना रंगण्याची चिन्ह आहेत. कारण अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत शिवसेनेनं दिले आहेत.
Mar 9, 2015, 09:49 PM ISTमुंबई महापालिकेत सत्ताधारी - विरोधक आमने सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 06:21 PM ISTविरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?
विरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?
Dec 7, 2014, 09:14 PM ISTविरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?
नागपूरच्या गुलाबी थंडीत उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजुट नसल्याने सरकारसाठी पहिलेच अधिवेशन काहीसे सोपे असेल असं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकजुट नसल्याने हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.
Dec 7, 2014, 07:23 PM ISTशेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे
अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.
Jun 23, 2014, 01:41 PM IST