शेतकरी

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरे

संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरु केलाय. यावेळी खुल्ताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलंय.

Sep 12, 2015, 04:26 PM IST

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद!

दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या 'झी 24 तास'नं सुरु केलेल्या विशेष अभियानाला आता थेट अमेरिकेतून प्रतिसाद मिळालाय.

Sep 12, 2015, 04:14 PM IST

संवेदनाहीन : तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

Sep 11, 2015, 09:18 PM IST

दुष्काळग्रस्तांना मदतीचा असाही हात!

दुष्काळग्रस्तांना मदतीचा असाही हात!

Sep 11, 2015, 09:13 PM IST

कुटुंबांना साथ, दुष्काळावर मात - पोटाची खळगी भरण्याची वाणवा

कुटुंबांना साथ, दुष्काळावर मात - पोटाची खळगी भरण्याची वाणवा

Sep 11, 2015, 08:46 PM IST

राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला

पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे काही अंशी का होईना बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. 

Sep 11, 2015, 09:41 AM IST

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.

Sep 9, 2015, 12:10 PM IST

...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर

महाराष्ट्रासह देशभर पडलेला दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हा सध्या चिंतनाचा विषय ठरलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन मदतीची तयारी दर्शवलीय. 

Sep 8, 2015, 01:04 PM IST

शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी करा : शरद पवार

शेतक-यांची वीज बिलं, विविध करांची वसुली आणि शेतक-यांच्या मुलांना फी माफीसह शिष्यवृत्ती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केली आहे. 

Sep 5, 2015, 08:22 PM IST