'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM IST'युती करून चूक केली, १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो', फडणवीसांचा दावा
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, फडणवीसांची कबुली
Sep 18, 2020, 07:41 PM ISTमहाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.
Sep 18, 2020, 01:21 PM ISTकोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTखासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक, संजय राऊत यांनी केला विरोध
खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे.
Sep 17, 2020, 09:59 AM ISTकोरोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी; शिवसेनेची टीका
केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रुपयांचा 'बूस्टर डोस' अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचे लक्षण तूर्त तरी दिसत नाही.
Sep 17, 2020, 08:37 AM ISTशिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राज्यपालांच्या भेटीला
मदन शर्मा यांना झालेली मारहाण आणि कंगना राणौत प्रकरणावरून सध्या विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे.
Sep 15, 2020, 09:01 AM ISTकेंद्रात सरकार कोणाचंही असो, त्याने सैन्याच्या मनोधैर्यात फरक पडत नाही- संजय राऊत
त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले....
Sep 14, 2020, 01:52 PM ISTचंदीगडमध्ये पोहोचताच कंगना म्हणते,'यावेळी मी वाचले...'
कंगनाने मुंबई सोडली का?
Sep 14, 2020, 01:50 PM IST'फार मोठी चूक करताय...', सुचक वक्तव्यासह कंगनानं मुंबई सोडली
पाहा नेमकं ती काय म्हणाली...
Sep 14, 2020, 10:10 AM IST
मुख्यमंत्र्यांनी आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज; चंद्रकांत पाटलांचा निशाणा
मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल, चंद्रकांत पाटलांचा टोला
Sep 13, 2020, 07:02 PM IST'मुंबई महाराष्ट्राच्या बापाची', सामनातून भाजप आणि कंगनावर टीका
मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीमागे कोण? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
Sep 13, 2020, 10:12 AM ISTमहाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत
सत्ता आणि राजकारणापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या संवैधानिक हक्कांचे रक्षण करण्याची गरज आहे.
Sep 11, 2020, 10:47 PM IST