शिवसेना नेत्याचा सुशांतच्या कुटुंबियांवर मोठा आरोप; प्रॉपर्टीसाठी दिलं जातं होतं ड्रग्स
सुशांतच्या मृत्यू हा आत्महत्येतूनच
Oct 6, 2020, 04:00 PM ISTआम्हाला शिकवू नका; आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार
नेहमी मूग गिळून बसणाऱ्या....
Oct 5, 2020, 04:52 PM ISTभाजपच्या दोन नगरसेविकांकडून चुकून शिवसेना उमेदवाराला मतदान
९ पैकी ७ मतेच सुरेखा पाटील यांना पडली तर २ मते वाया गेली.
Oct 5, 2020, 03:31 PM ISTहाथरस अत्याचार : आता भाजपचा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा हल्लाबोल
हाथरस प्रकरणानंतर हिंदुत्वाचा शंखनाद करणारे आज का थंड पडले आहेत. आता कुठे भाजपचे हिंदुत्व गेले, असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.
Oct 3, 2020, 08:26 AM ISTलोकोपयोगी कामं अडू नयेत यासाठी एकनाथ शिंदेंचं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल'
राज्यात कोरोनाचा फैलाव पाहता ....
Oct 1, 2020, 03:04 PM ISTआरे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.
Sep 30, 2020, 08:52 PM ISTशिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना 'सामना'तून जोरदार टोला
भाजप नेते आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता. त्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून आज चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.
Sep 30, 2020, 10:09 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील सेना आमदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली.
Sep 30, 2020, 09:01 AM ISTकंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय
कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना विचारला.
Sep 30, 2020, 08:09 AM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTगेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू
१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2020, 09:56 AM ISTआरक्षण : दोन छत्रपती; दोन भूमिका, अर्थ एकच !
सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही छत्रपती यांच्या विधानांचा वेगळा अर्थ काढू नका, दोन भूमिका घेतल्या असल्या तरी अर्थ एकच आहे असे दैनिक 'सामना'ने आपल्या अग्रलेखातून म्हटले आहे.
Sep 29, 2020, 08:54 AM ISTआठवलेंची शरद पवारांना अजब ऑफर; शिवसेना नाही, तर...
पाहा काय म्हणाले आठवले
Sep 28, 2020, 05:05 PM ISTशेतकरी कायदे राज्यात लागू न करण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी ठाम; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
शेतकरी विषयक तीन कायद्यांवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे.
Sep 28, 2020, 03:59 PM IST