कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा
कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Oct 24, 2020, 04:07 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 24, 2020, 03:02 PM ISTअपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत दाखल
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Oct 24, 2020, 02:46 PM ISTशिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अशी दिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर...
Oct 23, 2020, 04:10 PM IST'या तेजस्वी चेहऱ्यानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल'
वाचा अग्रलेखात म्हटलंय तरी काय....
Oct 22, 2020, 07:40 AM ISTउद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Oct 21, 2020, 05:29 PM ISTलोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, जे करु ते ठोस आणि ठाम करु - मुख्यमंत्री
जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Oct 21, 2020, 03:44 PM ISTमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी मला चालेल, पण....
संजय राऊत यांना टॅग करत कुणाल कामराचं ट्विट सध्या चर्चेत आहे.
Oct 18, 2020, 06:48 PM IST
मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन?
मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन?
Oct 17, 2020, 09:55 PM ISTमहिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTशिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, तो ऑनलाईन होणार आहे.
Oct 17, 2020, 11:14 AM ISTकितीही आपटा, बॉलिवूड मुंबईतच राहणार - शिवसेना
बॉलिवूड हलवणाऱ्यांच्या प्रयत्नांवर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
Oct 17, 2020, 08:33 AM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM IST'रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ?'
नवरात्रीत रामलीला करण्यास भाजपने मागितली परवानगी
Oct 16, 2020, 12:29 PM IST