‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे
Dec 12, 2022, 08:07 AM ISTAbdul Sattar: "...म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली"; अब्दुल सत्तार यांचा मोठा खुलासा!
Maharashtra Politics: अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा खुलासा केला आहे.
Dec 10, 2022, 09:24 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTShiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे
Nov 29, 2022, 05:37 PM ISTठाकरे गटाला मोठा धक्का! खासदार गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश
शिंदे गटाकडून ठाकरे गटाला आणखी एक धक्का, गजानन किर्तीकर शिंदे गटात
Nov 11, 2022, 08:42 PM ISTSajnay Raut : संजय राऊतांच्या जामिनाची बातमी कळताच आईचे डोळे पाणावले; हात जोडताना दिसली माय
तब्बल 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानंतर अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला
Nov 9, 2022, 02:19 PM ISTशिवसेनेत फूट पडली आणि आमच्या घरात... ; मुख्यमंत्री शिंदेंसमोर नाना स्पष्टच बोलले
Nana patekar एक अभिनेता म्हणून नव्हे, एक मतदार म्हणून काय म्हणाले ते एकदा नक्की वाचा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना नानांनी फोडली वाचा, म्हणे उद्या तुम्ही....
Oct 12, 2022, 08:50 AM ISTकसोटीच्या काळात रश्मी ठाकरे मैदानात, शिवसेना वाचवण्यासाठी सक्रीय
रश्मी ठाकरे यांची महिनाभरात दोनवेळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडक
Sep 29, 2022, 07:33 PM ISTकाँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' पुढच्या आठवड्यात मुंबईत, शिवसेनाही सहभागी होणार?
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेना काय भूमिका घेणार?
Sep 28, 2022, 05:44 PM ISTVideo | पंकजा मुंडेंना किशोरी पेडणकेरांनी दिला सल्ला
Kishori pednekar give advise to pankaja munde
Aug 12, 2022, 05:45 PM ISTVIDEO | शिंदे गटाच्या आमदारांची CISF सुरक्षा काढली
Mumbai ShivSena Rebel MLA CISF Security Removed
Jul 8, 2022, 11:50 AM ISTVIDEO | धनुष्यबाण जाणार? "गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा"
ShivSena Dhanushyabaan Party Sign willl Go to Shinde Group
Jul 8, 2022, 11:05 AM ISTमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut Statement On Rajyasabha Election
Jun 10, 2022, 11:30 AM IST