राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर का?
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली.
Nov 17, 2019, 08:57 PM ISTशिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक
महाशिवआघाडी सरकारसाठी जोरदार हालचाली
Nov 17, 2019, 08:37 PM ISTपुणे : पर्यायी सरकारसाठी पवार घेणार सोनिया गांधींची भेट - नवाब मलिक
पुणे : पर्यायी सरकारसाठी पवार घेणार सोनिया गांधींची भेट - नवाब मलिक
Nov 17, 2019, 07:40 PM IST'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक
तब्बल २ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे.
Nov 17, 2019, 07:32 PM ISTशरद पवारांनी वाहिली बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली
पवारांची बाळासाहेबांना आदरांजली
Nov 17, 2019, 10:50 AM ISTसोनियांना भेटण्याआधी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांशी चर्चा
आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक...
Nov 17, 2019, 08:59 AM ISTसोनिया गांधी - शरद पवार यांची नियोजित बैठक आता सोमवारी
सोनिया गांधी - शरद पवार यांची नियोजित बैठक आता सोमवारी होणार आहे.
Nov 16, 2019, 11:07 PM ISTमुंबई । सोनिया गांधी - शरद पवार यांची भेट पुढे ढकलली
महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्यासाठी शिवमहाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांचे मन वळविण्यासाठी शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्या ही भेट होणार होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
Nov 16, 2019, 10:05 PM ISTकर्जमाफीसोबत शेतीसाठी शून्य किंवा अल्पदरात कर्जाची गरज - शरद पवार
दिल्लीत सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरु आहे, तेव्हा कृषि मंत्रालयाशी बोलून,
Nov 15, 2019, 01:12 PM ISTसरसकट सर्व नुकसानाचा पंचनामा गरजेचा, मोठ्या मदतीची गरज - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मागील 2 दिवसापासून विदर्भ दौऱ्यावर आहेत.
Nov 15, 2019, 12:45 PM IST'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, हेच त्यांच्या डोक्यात' - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होमपिचवर जोरदार बॅटिंग केली.
Nov 15, 2019, 12:23 PM IST'मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, क्रिकेट खेळत नाही, खेळवतो' - शरद पवार
'मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, क्रिकेट खेळत नाही, खेळवतो' - शरद पवार
Nov 15, 2019, 12:15 PM IST१७ नोव्हेंबरनंतर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट
लोकसभा अधिवेशनादरम्यान पवार आणि सोनिया यांच्यात भेटीची शक्यता
Nov 15, 2019, 08:00 AM IST