आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर
आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Mar 10, 2016, 09:43 PM ISTचुकीच्या वेळापत्रकानं केला विद्यार्थ्यांचा घात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 09:13 PM ISTआशिया कप २०१६ चं वेळापत्रक
टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
Feb 15, 2016, 04:01 PM ISTमुंबई-पुणे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
या रविवारी कर्जत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
Feb 12, 2016, 10:54 PM ISTकोकण रेल्वेच्या डबल डेकर ट्रेनचे वेळापत्रक बदलणार : गुप्ता
कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेनला अधिक चांगला प्रतिसाद मिळणासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.
Feb 6, 2016, 09:23 AM ISTमध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 11:53 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय.
Jan 25, 2016, 09:01 PM IST२०१६ मधील भारताच्या क्रिकेट सामन्याचं वेळापत्रक
२०१५ हे वर्ष भारतीय टीमसाठी मध्यम ठरला. वर्षाच्या शेवटी झालेल्या मालिकेत भारताने वनडे आणि टी-२० गमावली पण टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे.
Dec 23, 2015, 06:34 PM ISTपुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाचं वेळापत्रक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 10:37 PM ISTदहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Sep 4, 2015, 10:49 AM ISTदहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Sep 3, 2015, 11:04 PM ISTदहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक
दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे...
Jun 20, 2015, 10:30 PM ISTऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक बोंबलले, अकरावी प्रवेश लांबणीवर
ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शाळांना न मिळाल्यानं अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून सूचना न आल्यानं विद्यार्थी,पालक संभ्रमात आहेत.
May 21, 2015, 08:14 PM IST