रोहितच्या आईशी 89 वर्षीय तिवारींनी केला विवाह!
पितृत्वाच्या वादात फसल्यानंतर उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना रोहित शेखरला अखेर आपला मुलगा मानणं भाग पडलं. त्यानंतर आता या ज्येष्छ काँग्रेस नेत्यानं शेखरची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी विधिवत विवाह केलाय.
May 15, 2014, 12:36 PM ISTपत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
May 12, 2014, 02:44 PM ISTविनोद कांबळीनं केलं पुन्हा एकदा लग्न
माजी क्रिकेटर विनोद कांबळी यानं पुन्हा एकदा विवाह केलाय. आता त्याची पत्नी कोण? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर थांबा!
May 5, 2014, 05:02 PM ISTभूतांपासून वाचण्यासाठी त्यानं कतरिनाशी केलं लग्न!
ऐकायला थोडं विचित्र वाटेल... पण, ही घटना एका व्यक्तीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलीय. एका व्यक्तीनं भूतांपासून दूर राहण्यासाठी हिंदू धर्माच्या रीतींप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यासोबत विवाह केलाय.
May 2, 2014, 04:27 PM ISTभोई समाजातील बहिष्कृत मुले पुन्हा समाजात
भोई समाज पंचायतीने आंतरजातीय विवाह केलेल्या आणि अनेक वर्ष समाजातून बहिष्कृत असणा-या मुलांना पुन्हा एकदा समाजात समाविष्ट करण्य़ाचा निर्णय घेतला आहे.
Apr 30, 2014, 09:51 AM ISTबिपाशा - हरमन लवकरच लग्नाच्या बेडीत, दोघे घराच्या शोधात
कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.
Apr 19, 2014, 10:17 PM IST`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.
Mar 12, 2014, 01:12 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM ISTअबू सालेमनं रेल्वेतच रचला `निकाह`?
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा डॉन अबू सालेम नुकताच एका ट्रेनमध्ये विवाह बंधनात अडकलाय.
Feb 4, 2014, 11:29 AM ISTहेमा-धर्मेंद्रची लेक आहना अडकली विवाह बंधनात...
अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहना हिचा विवाह रविवारी, २ फेब्रुवारीला पार पडला. दिल्लीचे उद्योगपती वैभव व्होरा याच्याशी ती विवाहबद्ध झालीय.
Feb 3, 2014, 08:02 PM ISTहोणार सून मी `वरदें`च्या घरची : समीरा रेड्डी
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आज विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या अक्षय वरदे याच्यासोबत ती लग्न करतेय.
Jan 21, 2014, 02:01 PM IST`ट्विटर वॉर`नंतर... सुनंदा आणि शशी थरूर `आनंदी दाम्पत्य`!
ट्विटरवॉर रंगल्यानंतर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशि थरूर यांनी आपल्या पत्नीसोबत एक खुलासा आता जाहीर केलाय. या खुलाशामध्ये, दोघांनीही `आम्ही नव्हे त्यातले...`ची भूमिका घेतलीय.
Jan 16, 2014, 04:34 PM ISTश्री आणि जान्हवीचं पुण्यात लग्न
जान्हवी आणि श्री अर्थात तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. त्यांचे पुण्यात होणार आहे. आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यात दोघांची धावपळ उडाली आहे. त्यांनी निमंत्रण पत्रिका देताना लग्न प्रवेशिकाही सोबत देत आहेत. कोणत्याही गोंधळ होऊ नये, त्यांनी ही खबरदारी घेतलीय.
Jan 16, 2014, 12:20 PM ISTमार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.
Jan 15, 2014, 11:33 AM ISTअभिनेता जॉन अब्राहमने केलं गुपचूप लग्न
अभिनेता जॉन अब्राहम हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याआधी जॉनचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. बिपाशा बसू हिच्याबरोबर डेटिंग सुरू होते. मात्र, जॉनने प्रिया रिचौल हिच्याशी विवाह केला आहे.
Jan 3, 2014, 10:47 AM IST