विनोद तावडे

हयात नसलेल्या साहित्यिकास वाढदिवसाच्या शुभेच्छा

 विद्यापीठाचे रखडलेले निकाल, शिक्षण क्षेत्रातील नवनवे घोटाळे अशा प्रश्नांना सामोरे जाताना शिक्षणमंत्री विनोद तावडेंची चांगलीच गोची झाली आहे.

Aug 20, 2017, 01:41 PM IST

८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी तर १२ वी परीक्षेसाठी अपात्र

इंटिग्रेटेड कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांनी जर महाविद्यालयात ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी लावली तर त्यांना बारावी परीक्षेसाठी अपात्र केलं जाईल.

Aug 8, 2017, 12:58 PM IST

नववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.

Jul 31, 2017, 04:33 PM IST

'३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू'

मुंबई विद्यापीठातल्या पेपर तपासणी घोळाप्रकरणी विधान परिषदेत बोलताना शिक्षणमंत्री तावडेंनी ३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू असं सांगितलं.

Jul 26, 2017, 04:35 PM IST

विनोद तावडे आणि कुलगुरु संजय देशमुखांचे राजीनामे घ्या- आदित्य ठाकरे

शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यापीठातील कारभारासंदर्भात ही भेट होती. यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते. ऑनलाइन असेसमेंटसाठी 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दु्र्दैवी असल्याचं आदित्यने म्हटलं आहे. 

Jul 24, 2017, 01:38 PM IST