स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा निर्णय लवकरच
स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाला.
Mar 15, 2018, 04:36 PM ISTमुंबई | 'त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही' - विनोद तावडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 07:25 PM ISTअभिजात भाषेच्या दर्जावर विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण
मी असं काही म्हणालोच नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय आहे, असं राजनाथ सिंह म्हणाल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.
Feb 18, 2018, 09:06 PM ISTमुंबई | मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरुन नवा वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 02:20 PM ISTबडोद्यात रंगलाय सारस्वतांचा मेेळा, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
बडोद्यात रंगलाय सारस्वतांचा मेेळा, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Feb 16, 2018, 09:39 PM ISTसाहित्य संमेलनाला ५० लाखांची मदत शासन करणार - मुख्यमंत्री
बडोद्यात रंगलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आलं.
Feb 16, 2018, 08:59 PM ISTअवांतर वाचनाच्या पुस्तक खरेदीवर तावडेंचा खुलासा चुकीचा
शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेले खुलासे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा तावडे यांचा दावा चुकीचा आहे.
Feb 15, 2018, 08:39 PM ISTपुस्तक खरेदीवरुन विरोधक-तावडेंमध्ये जुंपली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 08:04 PM ISTराज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,
राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.
Feb 13, 2018, 05:51 PM ISTशिक्षकांच्या पगाराबाबत मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका
राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिलाय.
Feb 9, 2018, 06:15 PM ISTनाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथं उभारण्यात येणा-या ऑईल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत.
Jan 11, 2018, 08:40 PM ISTनाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 07:51 PM ISTरत्नागिरी | 'शिक्षकांच्या बदल्यांसाठी अधिकारी चिरीमिरी घ्यायचे'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 06:28 PM IST'शिक्षकांच्या बदल्यांसाठी अधिकारी चिरीमिरी घ्यायचे'
शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण विभागातले अधिकारी तसंच मंत्रालयातले अधिकारी चिरिमिरी घ्यायचे
Jan 11, 2018, 05:59 PM ISTरत्नागिरी | 'शिक्षकांच्या बदल्यांसाठी अधिकारी चिरीमिरी घ्यायचे'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 04:57 PM IST