नरेंद्र मोदी बडोद्यातून, अडवाणी गांधीनगरमधून
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत हिना गावित यांना नंदुरबारमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 19, 2014, 07:31 PM ISTलालकृष्ण अडवाणींच्या उमेदवारीबाबत तिढा
भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, गांधीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत. ते भोपाळ ईच्छूक असल्याने याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2014, 09:30 AM ISTलालकृष्ण अडवाणींना गांधीनगरहून मिळणार उमेदवारी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.
Mar 18, 2014, 04:32 PM IST`नेहरूंच्या मते सरदार पटेल जातीयवादी!`- अडवाणी
सरदार पटेलांवर जातीयवादी असल्याचा आरोप भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केला असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
Nov 6, 2013, 12:14 PM ISTरथयात्रेत बॉम्ब ठेवणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक
तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०११ साली आयोजित केलेल्या रथयात्रेदरम्यान या दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचा तसंच भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या हत्येचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे.
Oct 5, 2013, 04:36 PM ISTलालकृष्ण अडवाणींची ब्लॉगमधून राहुल, सोनियांवर टीका
दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.
Oct 4, 2013, 03:20 PM ISTमोदी आशीर्वादासाठी वाकलेत, अडवाणींनी पाहिलंही नाही!
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कमालीचे नाराज झाले. आज ही नाराजी जाहीररित्या व्यासपीठावर दिसून आली. मोदी आर्शीवादासाठी वाकलेत मात्र, अडवाणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
Sep 25, 2013, 05:05 PM ISTनरेंद्र मोदींची घणाघाती टीका, काय म्हणालेत मोदी?
२०१४ मध्ये भाजपच सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या हितासाठी काँग्रेसने सीबीआयचा वापर केला आहे. देशाची वाट काँग्रेस सरकारमुळे झाली आहे, असे मोदी म्हणालेत.
Sep 25, 2013, 04:03 PM ISTनरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?
मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये भाजपचा महाकुंभमेळा भरणार आहे. इथं नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर या सभेच्या निमित्ताने मोदी- लालकृष्ण अडवाणी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
Sep 25, 2013, 11:55 AM ISTअडवाणी आले… पत्र दिलं आणि निघून गेले!
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या पंतप्रधानपदाचा उमेद्वार म्हणून निवड करण्यात आल्यानं लालकृष्ण अडवाणी यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.
Sep 14, 2013, 09:33 AM ISTमोदी-अडवाणी संघर्षाचं मूळ : पाकिस्तान दौरा
भाजपमध्ये सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध लालकृष्ण अडवाणी असा थेट संघर्ष पहायला मिळतोय. पण, या संघर्षाचं मूळं २००५ मधील अडवाणींच्या पाकिस्तान दौऱ्यात दडलीत.
Sep 13, 2013, 02:01 PM IST`टीम न मो` विरुद्ध `टीम नो मो`!
पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून भाजपमध्ये महाभारत सुरू झालंय. या पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले पूर्ण वजन मोदींच्या पारड्यात टाकलंय. पण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या मार्गात अडथळा म्हणून उभे आहेत.
Sep 12, 2013, 06:33 PM ISTमोदी नाही, अडवाणीच व्हावे पंतप्रधान- शत्रुघ्न सिन्हा
शॉटगन अशी ओळख असलेले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तरफदारी केलीय.
Jul 23, 2013, 10:50 PM ISTमोदींनी घेतली आडवाणींची भेट
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली. अडवाणी यांच्या निवासस्थानी मोदी यांनी एक तास चर्चा केली.
Jun 18, 2013, 07:30 PM ISTमोदींनिवडीनंतर एनडीएत आघाडीची बिघाडी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे निवडणूक प्रचाराची सूत्र आल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष जेडीयू नाराज आहे. तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एनडीएशी संबंध तोडण्याची तयारी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी चालवल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 12, 2013, 03:12 PM IST