माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले.
Aug 5, 2020, 07:41 AM ISTमजुरी करून आईनं शिकवलं, पण दहावीचा निकाल ऐकण्यापूर्वीच आईचं निधन
नशिबाची खेळी ....
Jul 31, 2020, 07:20 AM IST
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
Jul 16, 2020, 03:12 PM ISTलातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
Jul 14, 2020, 06:56 PM ISTलातूरमध्ये भोंदू बाबामुळे पसरला कोरोना; २० जण पॉझिटिव्ह
भोंदू बाबाच्या संपर्कात आलेल्या २० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Jul 7, 2020, 11:48 PM ISTCovid-19 : सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क - अमित देशमुख
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यातच एक दिसाला देणारी बातमी आहे.
Apr 25, 2020, 08:20 AM ISTपुस्तक दिनालाच लातूरमधल्या बूक डेपोला भीषण आग, ९५ लाखांचं नुकसान
लातूरमधल्या उद्योग भवन परिसरातील संकल्प बुक डेपोला मध्यरात्री भीषण आग लागली.
Apr 24, 2020, 12:15 AM ISTलॉकडाऊनचा फटका, वाहन न मिळाल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका आता इतर आजारांच्या रुग्णांनाही बसू लागलाय.
Apr 21, 2020, 11:08 PM ISTलातूर जिल्ह्यात ८ कोरोना पॉझिटीव्ह
आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसणाऱ्या लातुरमध्ये ८ रुग्ण आढळले
Apr 4, 2020, 07:11 PM ISTकोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
लातूर शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Apr 2, 2020, 09:50 AM ISTकोरोनामुळे लग्नात विघ्न; जोडपं आणि वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल
कोरोनामुळे लग्न थांबवलं
Mar 21, 2020, 07:32 PM ISTलातूर | वऱ्हाडयांच्या गर्दीमुळे लग्नात विघ्न
लातूर | वऱ्हाडयांच्या गर्दीमुळे लग्नात विघ्न
Latur Police Take Action Agianst Marriage Ceremony
कोरोनाच्या सावटाखाली एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट
कोरोनाच्या सावटाखाली कसं झालं हे लग्न एकदा पाहाच...
Mar 19, 2020, 06:14 PM ISTलातूर । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. लातूर येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला लागलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे. शेतीचं बरचं नुकसान झाल्यामुळे समस्त शेतकऱ्यांचे सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत
Mar 2, 2020, 10:35 AM IST...आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, लातूर बोर्डाचा निर्णय
लातूर शिक्षण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय...
Feb 4, 2020, 06:17 PM IST