रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पाची काहीच चूक नाही - कॅप्टन गंभीर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटर सरफराज खान याच्यासोबत कथित स्वरुपात झालेल्या वादामुळे टीकेचा धनी ठरला तो रॉबिन उथप्पा... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या या सलामी बॅटसमनचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय तो या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर... आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये अशा घटना घडतच असतात, असं गंभीरनं म्हटलंय. 

Apr 14, 2015, 05:59 PM IST

मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा भारत `अ` संघाच्या कर्णधारपदी

ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.

Jun 12, 2014, 11:21 AM IST

रॉबिन उथप्पाच्या वडिलांनी मारले आईला, गुन्हा दाखल

क्रिकेटर रॉबिन उथप्पाचे वडील वेनू उथप्पा यांच्यावर आपल्या पत्नीवरच अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

May 1, 2014, 09:02 PM IST