राष्ट्रवादी

अरे अरे रे रे, काय ही दयनीय अवस्था, गुंडांची मांदियाळी भाजपमध्ये - काँग्रेस

'वाल्याचा वाल्मकी करता करता आता भाजपमध्ये गुंडांची मांदियाळी झालेली पाहायला मिळत आहे'

Apr 10, 2019, 09:55 PM IST

भाजपाकडून ३ वेळेस निवडून आलेल्या आमदाराला भरसभेत मारहाण

मंचावर बसलेले भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. मंचासमोरील कार्यकर्त्यांनी मंचावरून बीएस पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला.

Apr 10, 2019, 07:29 PM IST

राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

Apr 10, 2019, 07:15 PM IST

शरद पवारांच्या सभेला अल्प प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्याच जास्त

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होते.

Apr 10, 2019, 05:42 PM IST

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Apr 10, 2019, 04:21 PM IST

मावळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना दिसले वेगळे चित्र

मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना वेगळं चित्र पाहायला मिळाले.  

Apr 9, 2019, 11:32 PM IST
Nashik Ground Report On BJP Rebel Leader Manikrao Kokate Recive Notice From ACB PT2M37S

नाशिक । भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस

नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस

Apr 9, 2019, 10:40 PM IST
Mumbai Milind Deora Travelling By Local Train From CSMT To Mulund PT35S

मुंबई । काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा मुलुंड ते सीएसएमटी प्रवास

काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा मुलुंड ते सीएसएमटी प्रवास

Apr 9, 2019, 10:35 PM IST
Congress Took Away Bal Thackeray_s Voting Rights Said By PM Modi PT1M55S

लातूर । बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी

लातूर येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी

Apr 9, 2019, 10:30 PM IST

भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा सापडले वादात

भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा वादात सापडले आहेत.  

Apr 9, 2019, 08:52 PM IST

रावसाहेब दानवे यांना उन्हाचा तडाखा, रुग्णालयात दाखल

 प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पडले आहेत.  

Apr 9, 2019, 08:28 PM IST

अशोक चव्हाणांची मोठी कसोटी, वंचित बहुजन आघाडीचे आव्हान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी लोकसभा २०१९ची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई झाली आहे.  

Apr 9, 2019, 07:14 PM IST

जालन्यात दानवे विरुद्ध विलास औताडे सरळ लढत

जालना  लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात समोरा-समोर आलेत. 

Apr 9, 2019, 05:24 PM IST

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  

Apr 5, 2019, 10:20 PM IST

उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?

उदयनराजे भोसले  हे अब्जावधी संपतीचे मालक आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे. 

Apr 5, 2019, 08:29 PM IST