सुप्रिया सुळेंची वादग्रस्त ऑडिओ क्लिप, घरात घुसून मारण्याची भाषा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्लीपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत.
Apr 17, 2019, 08:24 PM ISTदुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी?
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही.
Apr 17, 2019, 06:41 PM ISTभारतीय सैन्याचा राजकीय वापर करणे चुकीचे - माजी लष्करी अधिकारी
'लष्कर किंवा भारतीय सैन्य यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तान सारखी होऊ शकते.'
Apr 17, 2019, 05:06 PM ISTमुंबईत काँग्रेस आमदारांकडून शिवसेना उमेदवाराचा प्रचार
दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी सहभाग घेतला.
Apr 17, 2019, 04:17 PM ISTमोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन कर्मचारी निलंबित
मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.
Apr 16, 2019, 08:08 PM ISTधक्कादायक चित्र, निवडणूक काळात ड्रग्स आणि दारुचा महापूर
निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. यावेळी निवडणुकीत अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.
Apr 16, 2019, 06:48 PM ISTरितेश देशमुख यांचा भक्तांना जोरदार टोला, स्वातंत्र्य हे काँग्रेसचे देणं!
काँग्रेसने काय दिलेय, असा प्रचारात भाजपकडून प्रश्न विचारला जात आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका.
Apr 16, 2019, 06:30 PM ISTरायगडमध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्येत शिवसेनेत, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली
राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 15, 2019, 10:01 AM IST'सावरकरांची कोठडी बघा, फटके खाऊन दाखवा'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उस्मानाबादमध्ये आले होते.
Apr 14, 2019, 10:29 PM ISTकाँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर, कुमारी शैलजा- दीपेंद्र हुड्डांना पुन्हा संधी
काँग्रेसने यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ४०४ उमेदवार घोषित केले आहेत.
Apr 13, 2019, 11:21 PM ISTनाशिक । काळाराम मंदिरात रामनवमी । अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचे दर्शन
नाशिकमधील काळाराम मंदिरात रामनवमी । अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचे दर्शन
Apr 13, 2019, 11:15 PM IST