मुख्यमंत्री रिंगणात तरीही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, धोका कोणाला?
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे.
May 9, 2020, 10:15 PM ISTमुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार, विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.
May 9, 2020, 09:08 PM ISTविधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, काँग्रेस दोघांना उतरवणार, पहिल्या उमेदवाराची घोषणा
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
May 9, 2020, 06:57 PM ISTमराठी मुलांनी संधीचा फायदा घ्या; आर्थिक संकटात रोहित पवारांचा सल्ला
राज्याचं चित्रही सध्या काही वेगळं नाही
May 6, 2020, 03:28 PM IST'त्या' निर्णयाचा पुनर्विचार करा; सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांना विनंती
पाहा त्यांचं नेमकं मत आहे तरी काय...
Apr 21, 2020, 03:53 PM ISTआव्हाडांच्या बंगल्यावर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
अनंत करमुसे या इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
Apr 9, 2020, 03:28 PM ISTठाण्यात करमुसेची भेट घेण्यासाठी निघालेल्या दरेकर, सोमय्यांना पोलिसांनी रोखले
मुलुंड टोलनाक्यावर घडला असा प्रकार
Apr 8, 2020, 08:06 PM ISTमहाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.
Mar 11, 2020, 04:52 PM ISTराज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Mar 11, 2020, 04:28 PM ISTमहाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी
राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.
Mar 11, 2020, 04:12 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM IST