अरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा
आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल.
Mar 4, 2015, 01:22 PM ISTकेजरीवाल हे लोकपालपेक्षाही मोठे झालेत का? 'आप'मध्ये तू तू मैं मैं
आम आदमी पार्टीत सध्या जोरदार साठमारी सुरू झालीय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर अनेक वरिष्ठ नेते नाराज असून, आपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्यात.
Mar 2, 2015, 07:34 PM IST`आप`मधील वाद संपणार, केजरीवाल यांचा प्रयत्न
आम आदमी या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे. त्याआधी आपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत, असे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद क्षमण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2014, 06:23 PM ISTबिन्नींची `आप`मधून हकालपट्टी
आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी यांना पक्षानं निंलबित केलंय. मात्र या निलंबनानंतर विनोद कुमार बिन्नी यांनी नवा दावा केलाय. पक्षातील तीन-चार आमदारांचं आपल्याला समर्थन असल्याचं बिन्नी म्हणाले. मात्र त्या आमदारांची नावं विनोद कुमार बिन्नी यांनी उघड केली नाहीत.
Jan 27, 2014, 01:29 PM ISTलोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्यावर `आप`चा जोर
दिल्लीवाल्यांचा दिल जिंकल्यानंतर `आप`ने आता लोकसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जास्तच जास्त राज्यांमधून मोठ्या संख्येने उमेदवार कसे निवडणून आणता येतील, यावर `आप`ने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
Jan 4, 2014, 05:00 PM ISTयोगेंद्र यादव यांचं यूजीसीचं सदस्यत्व रद्द
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सदस्यत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना महाग पडलंय. आम आदमी पक्षाचे सदस्य झाल्यामुळं योगेंद्र यादव यांचं विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीमधलं पद यूजीसीनं रद्द केलंय.
Sep 19, 2013, 10:16 AM IST