मूल

'माझ्या बेडरुममध्ये काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही'

आपण पुरुषप्रधान वातावरणात वावरतोय, असं भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला प्रकर्षानं जाणवतंय... तिनं ते उघडपणे बोलूनही दाखवलंय. शिवाय, आपण केवळ 'पब्लिक फिगर' आहोत म्हणून कुणीही येऊन काहीही विचारण्याचा किंवा म्हणण्याचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही, असंही तिनं ठणकावून सांगितलंय. 

Nov 27, 2015, 10:05 AM IST

गाडीत अडकून पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

लहान मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण किती गरजेचं आहे हे पिंपरी चिंचवडमधल्या एका घटनेने दाखवून दिलंय... पिंपरी चिंचवडच्या रुपीनगर मधील तन्मय शिंदे या तीन वर्षीय चिमुकल्याला असाच जीव गमवावा लागलाय.

Oct 12, 2015, 08:58 PM IST

स्मशानभूमीत तीन वर्षीय मुलानं उघडले डोळे...

तीन वर्षांच्या आपल्या तान्हुल्याला मृत समजून कुटंबीयांनी स्मशानभूमी गाठली... आणि अचानक तिथं या चिमुरड्यानं आपले डोळे उघडले... त्यामुळे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.

Sep 22, 2014, 05:42 PM IST

आता, मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क

सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मुलं दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.

Feb 19, 2014, 09:16 PM IST