मुख्यमंत्री हे पाहा, दुष्काळासाठी नाना पाटेकरने काय केलं?
दुष्काळग्रस्तांचा केवळ पोकळ आश्वासन देऊन दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे दिसत आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मदत केली नाही. केवळ पाहणी करुन आश्वासन दिले. मात्र, अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली. ते एवढ्यावर न थांबता, 'नाम फाऊंडेशन' स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेसहा कोटी रुपये जमविलेत. हा निधी लवकच दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.
Sep 30, 2015, 05:49 PM IST'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!
क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
Sep 30, 2015, 08:56 AM ISTमुख्यमंत्र्यांकडून कृत्रिम तलावात गणेश विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 04:54 PM ISTदुष्काळ : शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना भले मोठे पत्र
यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून आत्महत्याग्रस्त गावांना भेटी दिल्या. शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या परिस्थितीचे दाहक वास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यासाठी आज एक विस्तृत पत्र लिहीले.
Sep 26, 2015, 08:53 AM ISTमुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.
Sep 23, 2015, 10:24 AM ISTपत्रकार 'कंपू'ला मुख्यमंत्र्यांनी दिलं खुल्या पत्रानं उत्तर...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नुकतंच एक खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये, राज्यातील भाजपा सरकार विविध विषयांवर कसे 'अपयशी' ठरले याचं कथितरित्या वर्णन केलं होतं. याच पत्राला मुख्यमंत्र्यांनी या पत्राला जाहीर उत्तर दिलंय...
Sep 22, 2015, 04:23 PM ISTव्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले
आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.
Sep 17, 2015, 06:38 PM ISTअबब! मुख्यमंत्री कार्यालयातील फॉल सिलिंग कोसळलं, चौकशीचे आदेश
सध्याचं बांधकाम आणि होणारे अपघात काही नवीन नसतात. पण रविवारी एक घटना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच घडली. त्यामुळं हे बांधकाम कोणत्या दर्जाचं आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Sep 14, 2015, 10:03 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी अजिंक्य आला धावून, ५ लाखांची मदत
महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळानं होरपळतोय म्हणून त्याच्या मदतीला टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणे धावून आलाय. त्यानं सोमवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेवून पाच लाखांच्या मदतीचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय.
Sep 14, 2015, 09:17 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी अजिंक्य आला धावून, ५ लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2015, 08:01 PM ISTशेतकऱ्यांच्या मुलांची फी भरणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 09:04 PM ISTमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर, उजनी धरणाबाबतच्या निर्णयाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:23 AM ISTकर्ज घेऊन पीक जळालं असल्यास कर्ज स्थगित
कर्ज घेऊन पीक जळालं असल्यास कर्ज स्थगित
Sep 5, 2015, 02:29 PM ISTअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 08:58 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
Sep 4, 2015, 10:48 AM IST