मुख्यमंत्री

५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.

Oct 31, 2016, 04:03 PM IST

तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्याचे अभय, नवी मुंबई आयुक्तपदी कायम!

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पालिकेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नगरसवेकांनी जीवाचे रान उठवले. त्यासाठी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Oct 28, 2016, 11:25 AM IST

'जयललितांना बाधली काळी जादू'

चेन्नईच्या एका मोठ्या अध्यात्मिक गुरुच्या म्हणण्याप्रमाणे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काळी जादू बाधलीय. 

Oct 27, 2016, 08:45 PM IST

मुख्यमंत्र्यांची सहा तास प्रतिक्षा

मुख्यमंत्र्यांची सहा तास प्रतिक्षा

Oct 26, 2016, 10:12 PM IST

'अविश्वासा'नंतर तुकाराम मुंढेंनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

Oct 26, 2016, 05:50 PM IST

उत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. 

Oct 24, 2016, 03:59 PM IST

यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी

उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

Oct 24, 2016, 03:44 PM IST

समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक

लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.

Oct 24, 2016, 01:42 PM IST

अखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी

समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.

Oct 24, 2016, 11:31 AM IST

समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?

समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

Oct 24, 2016, 11:13 AM IST

माझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?

ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.

Oct 23, 2016, 06:55 PM IST

'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार

'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार

Oct 22, 2016, 03:16 PM IST

'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार

'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार, हे निश्चित झालंय. 

Oct 22, 2016, 09:11 AM IST

डोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर

डोंबिवलीही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा- डोंबिवली- कल्याण अशा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आदेश दिलेत.

Oct 21, 2016, 06:36 PM IST