Corona : देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची स्पष्ट चिन्हं
कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट नियम लागू करण्याच्या विचारात राज्य शासन असल्याचं कळत आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTमुंबई | विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना शिवप्रेमी चिमुरडीचा राग
मुंबई | विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना शिवप्रेमी चिमुरडीचा राग
Apr 6, 2020, 10:30 PM ISTमुंबई | स्वयंसेवी संस्थेकडून गरजुंना जेवणाचे डबे
मुंबई | स्वयंसेवी संस्थेकडून गरजुंना जेवणाचे डबे
Apr 6, 2020, 10:25 PM ISTमुंबईत गेल्या २४ तासांत ५७ नवे कोरोना रुग्ण
मुंबईत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 6, 2020, 07:07 PM ISTधोका! कोरोनामुळे वोकहार्ट रुग्णालय 'कंटेनमेंट झोन'
सावधगिरी म्हणून मोठा निर्णय
Apr 6, 2020, 11:22 AM IST
धक्कादायक ! राज्यात २४ तासांत ११३ रुग्ण वाढले
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७४८ वर
Apr 5, 2020, 08:02 PM ISTवरळी कोरोनाचा हॉटस्पॉट; आणखी एकाचा मृत्यू
वरळीत जवळपास 40 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
Apr 5, 2020, 05:09 PM ISTधावणं विसरलेली मुंबापुरी लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...
कोरोनामुळे सततचं हे धावतं शहर अक्षरशः स्तब्ध
Apr 4, 2020, 11:55 PM ISTमुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२ नवे रुग्ण
मुंबईत आतापर्यंत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
Apr 4, 2020, 07:45 PM ISTमुंबई | शिवाजी पार्क परिसरात पहिला कोरोना रुग्ण, इमारत सील
मुंबई | शिवाजी पार्क परिसरात पहिला कोरोना रुग्ण, इमारत सील
Apr 4, 2020, 06:55 PM ISTमुंबई | ३ दिवसाच्या बाळाचे कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह
मुंबई | ३ दिवसाच्या बाळाचे कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह
Apr 4, 2020, 06:50 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी पोलिसांना आता नवे सुरक्षा कवच - गृहमंत्री
पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे.
Apr 4, 2020, 03:55 PM ISTखबरदार ! पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाजला आले तर कारवाई
कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता अधिक कडक पावले राज्य सरकारकडून उचलण्यास सुरुवात झाली आहे.
Apr 4, 2020, 03:28 PM ISTधारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याची घंटा
आखणी एक मरकज कनेक्शन आलं समोर...
Apr 4, 2020, 03:03 PM IST