मुंबई । कोरोनाचे संकट, खासगी रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत कोरोनाचे संकट, खासगी रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Apr 9, 2020, 03:40 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, राज्यापाल कोट्यातून आमदार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, राज्यापाल कोट्यातून आमदार. राज्यपाल नियुक्तीच्या राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त आहेत.
Apr 9, 2020, 02:35 PM ISTमोठी बातमी : केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण
मुंबईत कोरोना झपाट्याने फोफावत आहे.
Apr 9, 2020, 08:41 AM IST
मुंबईत कोरोनाग्रस्तांची वाढ होण्याची 'ही' मुख्य कारणं
कोरोनाचा विषाणू मुंबईत का पसरतोय आपलं जाळं?
Apr 9, 2020, 08:25 AM ISTराज्यात एका दिवसांत ११७ नवे कोरोना रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ११३५वर
राज्यात आतापर्यंत ११७ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Apr 8, 2020, 11:03 PM ISTमुंबईत मास्क वापरला नाही तर अटक होणार
कोरोनाचा फैलाव आता वेगानं होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.
Apr 8, 2020, 05:17 PM ISTनवी मुंबई । वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Apr 8, 2020, 03:15 PM ISTमुंबई महापालिका सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षाच धोक्यात
कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना काही ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडवल्याचा प्रकार पुढे आलाय.
Apr 8, 2020, 01:51 PM ISTकोरोनाचं सोडा, माणुसकीच संपतेय; मुंबईतील घटनेने तुम्हाला धक्काच बसेल
कोरोनातून सावरलेल्या व्यक्तीचा अनुभव वाचून....
Apr 8, 2020, 08:51 AM ISTमुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात कोरोना, मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली कार
मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात कोरोना, मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली कार
Apr 7, 2020, 11:15 PM ISTराज्यात गेल्या २४ तासांत १५० नवे कोरोना रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८वर
आतापर्यंत राज्यात 79 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Apr 7, 2020, 10:08 PM ISTधक्कादायक! मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोना पॉझिटिव्ह
मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म
Apr 7, 2020, 05:45 PM ISTमुंबईतील हे वॉर्ड सर्वाधिक डेंजर झोन
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ५२८वर गेली आहे.
Apr 7, 2020, 05:09 PM ISTबाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा - प्रकाश आंबेडकर
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिकरित्या जयंती साजरी होणारी नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Apr 7, 2020, 03:06 PM IST