मुंबई

कोरोनाचे संकट । मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के

महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. 

Apr 23, 2020, 11:57 AM IST

राज्यात कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर, संस्थात्मक क्वारंटाईनवर भर - राजेश टोपे

दिलासा देणारी बातमी. कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन पाचवर खाली आहे. 

Apr 23, 2020, 07:39 AM IST

मध्य रेल्वेकडून एक लाख मास्क आणि ६ लाख लीटर सॅनिटायझरचे उत्पादन

मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आरोग्य सेवा कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांना करता येणार आहे.

Apr 22, 2020, 05:57 PM IST

अखेर 'त्या' खलाशांचा मुंबई बंदरावर उतरण्याचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Apr 22, 2020, 02:13 PM IST

coronavirus : पाहा कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत.

Apr 22, 2020, 01:33 PM IST

मुंबईतील ७ वॉर्ड मध्ये २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

Apr 22, 2020, 11:59 AM IST

..म्हणून पोलिसांनी मानले रोहित शेट्टीचे आभार

कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक झपाट्याने होताना दिसत आहे. 

Apr 21, 2020, 10:11 PM IST

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा

कोरोना रुग्णाला आता जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

 

Apr 21, 2020, 09:18 PM IST

राज्यात गेल्या २४ तासांत ५५२ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत सर्वाधित 419 रुग्ण वाढले.

Apr 21, 2020, 09:11 PM IST

मुंबई-पुण्यात लॉकडाऊनच्या सवलती रद्द, या सेवा पुन्हा बंद होणार

राज्य सरकारने २० एप्रिलपासून दिलेली लॉकडाऊनची शिथिलता मुंबई आणि पुण्यात रद्द करण्यात आली आहे.

Apr 21, 2020, 07:43 PM IST

लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यावर WHO ने दिला इशारा

भारतात २० एप्रिलपासून लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल करण्यास सरकारने सुरूवात केली आहे.

 

 

Apr 21, 2020, 04:17 PM IST

Lockdown : १५० किमी अंतर पायी कापल्यानंतर १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

घर गाठण्यासाठी फक्त एक तास बाकी होता.
 

 

Apr 21, 2020, 03:22 PM IST

मुंबईत काही ठिकाणी हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय

मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 20, 2020, 11:49 PM IST

Covid-19 : नागपुरात एकामुळे ४१ जणांना कोरोना

जाता-जाता तो ४१ जणांना कोरोना देवून गेला आहे. 

 

Apr 20, 2020, 10:19 PM IST