मुंबईकरांसाठी आशेचा किरण, कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा कालावधी वाढला, मृत्यू दरही कमी झाला
देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Apr 29, 2020, 10:10 PM ISTCoronaVirus : कोरोनासाठीच्या नमुन्यांची तपासणी वीस पटींनी वाढणार
मुंबईत साकारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा
Apr 29, 2020, 11:05 AM ISTकोरोना रुग्णांसाठी मुंबईत हॉस्पिटल उभारणीला सुरुवात
कोरोनाचा सामना करण्यासाठी एमएमआरडीएने हॉस्पिटलच्या बांधणीला सुरुवात केली आहे.
Apr 28, 2020, 10:05 PM ISTअभिनेता इरफान खान आयसीयूमध्ये भरती
काही दिवसांपूर्वी इरफानच्या आईचं निधन झालं होतं.
Apr 28, 2020, 04:46 PM ISTमंत्रालयात कोरोनाचा शिरकाव, चार जण पॉझिटिव्ह
मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सफाई कर्मचाऱ्यामुळे चार जण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
Apr 28, 2020, 02:39 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच राहा
राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढणारी coronavirus कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनापुढे अडचणी उभ्या करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी असल्यामुळे यावर सातत्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा तणाव वाढत आहे.
Apr 28, 2020, 12:30 PM ISTमुंबई | ठाकरेंच्या विधानपरिषदेवर नियुक्तीचा ठराव
मुंबई | ठाकरेंच्या विधानपरिषदेवर नियुक्तीचा ठराव
Apr 27, 2020, 10:00 PM ISTमुंबई | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय
मुंबई | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय
Apr 27, 2020, 09:40 PM ISTमुंबई महापालिकेच्या दणक्यानंतर अखेर ७५ टक्के खाजगी नर्सिंग होम सुरु
मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम आणि खाजगी दवाखाने अनेक ठिकाणी सुरु नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त नसलेल्या नागरिकांना उपचार मिळण्यात मोठ्या समस्या येत होत्या.
Apr 27, 2020, 04:36 PM ISTचिंता वाढली : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांपार
सोमवारी हाती आलेल्या नव्या आकडेवारीनुसार ....
Apr 27, 2020, 07:29 AM ISTमे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे ७० हजार रुग्ण?
सध्या मुंबईत सात दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.
Apr 26, 2020, 03:42 PM ISTकल्याण-डोंबिवलीत किराणा दुकानेही बंद; आता फक्त होम डिलीव्हरीच
फक्त हातगाडीवरून फिरती भाजीविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Apr 25, 2020, 11:22 PM IST
महाराष्ट्रात ८११ नवे करोना रुग्ण, २२ जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
Apr 25, 2020, 10:41 PM IST
अत्यावश्यक सेवेचा वापर करून सांगलीत आलेल्या महिलेच्या आईला कोरोनाची लागण
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन, संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल
Apr 25, 2020, 08:52 PM IST