येव नको, कोकणात क्वारंटाईन करूक जागा नाया....
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात चाकरमान्यांनी येऊ नये, असं आवाहन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
May 17, 2020, 09:31 PM ISTधक्कादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये एका दिवसात मोठी वाढ
राज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे.
May 17, 2020, 08:45 PM ISTधारावीत ४४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या १२४२वर
धारावीमध्ये आतापर्यंत एकूण 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
May 17, 2020, 08:34 PM ISTइतके दिवस मेहनत घेतली, आणखी काही दिवस घरी राहा; आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन
'आणखी काही दिवस घरी राहा'
May 17, 2020, 04:36 PM ISTमुंबई | ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोविड सेंटर का नाही?
मुंबई | ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोविड सेंटर का नाही?
May 17, 2020, 03:35 PM ISTमुंबई | उरणमधल्या करंजा भागात नागरिकांचा उद्रेक
मुंबई | उरणमधल्या करंजा भागात नागरिकांचा उद्रेक
May 17, 2020, 03:25 PM ISTमुंबई | वानखेडे स्टेडिअमवरील कोविड केअर सेंटरला विरोध
मुंबई | वानखेडे स्टेडिअमवरील कोविड केअर सेंटरला विरोध
May 17, 2020, 03:20 PM ISTमुंबई | लॉकडाऊन ४ मध्ये काही शिथिलता?
मुंबई | लॉकडाऊन ४ मध्ये काही शिथिलता?
May 17, 2020, 03:15 PM IST'मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका', या पालकमंत्र्यांची विनंती
कोरोना व्हायरसचं थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
May 15, 2020, 11:41 PM IST'जून अखेरपर्यंत...' कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आढळले आहेत.
May 15, 2020, 11:37 PM ISTदिलासादायक! मुंबईतला कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
May 15, 2020, 10:05 PM ISTमुंबई बनत चाललंय जागतिक कोरोना हॉटस्पॉट केंद्र
मुंबईतली स्थिती आता चिंतेचा विषय बनत चालली आहे.
May 15, 2020, 05:14 PM ISTमुंबईतून कोकणात पायी जाणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई - गोवा महामार्गावरून चालत कोकणात आपल्या गावी निघालेल्या व्यक्तीचा पेणजवळ मृत्यू झाला.
May 15, 2020, 10:01 AM ISTमुंबईतील कोरोना रोखण्याची जबाबदारी आता या मंत्र्यांवर
कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सरकारची नवी रणनिती
May 15, 2020, 12:04 AM IST