कोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
कोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM ISTगोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTबेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
May 23, 2020, 11:57 AM ISTकामगार नेते दादा सामंत यांचे निधन, 'कामगार चळवळीचा दुवा निखळला'
ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचे काल मुंबईत बोरीवली इथे वार्धक्याने निधन झाले.
May 23, 2020, 10:58 AM ISTदेशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
May 23, 2020, 09:29 AM ISTएसटीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी केला प्रवास
एसटी (ST) सेवा काल शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला.
May 23, 2020, 08:03 AM ISTमुंबई | राज्यात १६ पोलिसांनी गमावला जीव
मुंबई | राज्यात १६ पोलिसांनी गमावला जीव
May 22, 2020, 08:20 PM ISTमुंबई | कर्जाच्या ईएमआयला आणखी ३ महिने स्थगिती
मुंबई | कर्जाच्या ईएमआयला आणखी ३ महिने स्थगिती
May 22, 2020, 08:00 PM ISTमुंबई | कंटेनमेंट झोन वगळता दारूविक्रीची होम डिलिव्हरी
मुंबई | कंटेनमेंट झोन वगळता दारूविक्रीची होम डिलिव्हरी
May 22, 2020, 07:55 PM ISTमुंबईत दारुची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी
अन्य दुकाने सुरु करण्याबाबतही नवा आदेश
May 22, 2020, 06:59 PM ISTलॉकडाऊन । टिकटॉक, फेसबुक-ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात तक्रारी, २१३ जणांना अटक
लॉकडाऊन काळात टिकटॉक, फेसबुक, ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात २१३ जणांना अटक करण्यात आली आहे.
May 22, 2020, 01:06 PM ISTलॉकडाऊन । ऑनलाईन व्यवहार करताना फेक वेबसाईटपासून सावधान!
आंतरराष्ट्रीय कंपनीचा तुम्हाला एखादा मेसेज आला किंवा लिंक आली तर तात्काळ सावध व्हा. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे.
May 22, 2020, 07:11 AM ISTमुंबईत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात आतापर्यंत 1,388 पोलिसांना कोरोनाची लागण
May 21, 2020, 04:00 PM IST