धो-धो पावसाने मुंबई बेहाल
मुंबई-ठाणे परिसरात गेले दोन दिवस धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. तसेच बससेवाही कोलमडली. या जलमय परिस्थितीचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटला.
Aug 1, 2016, 01:23 PM ISTपावसामुळे मुंबई मनपाचं पितळ उघडं
एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.
Sep 5, 2012, 08:13 AM IST