मुंबईत सुमारे १४ कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त
कोरोनाचे संकट असताना सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा जाणवू लागला. तसेच काळाबाजारही सुरु झाला.
Mar 24, 2020, 06:03 PM ISTकोरोनावर मात करण्यासाठी 'रोल्स रॉयस', 'फोर्ड'ची अशी होणार मदत
प्रशासनाने मागितला मदतीचा हात
Mar 17, 2020, 02:06 PM IST
Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला
बऱ्याच ठिकाणी मास्कचा तुटवडाही जाणवू लागला
Mar 15, 2020, 06:59 PM IST'कोरोना टेस्ट, मास्कची उगाच मागणी करु नका'; आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातही एन्ट्री झाली आहे.
Mar 12, 2020, 09:30 PM ISTपुणे । कोरोनाचा धोका : मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा
कोरोनाचा धोका : पुण्यात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा दिसून येत आहे. काळाबाजारही वाढला आहे.
Mar 12, 2020, 03:10 PM ISTमुंबई । कोरोनाचा धोका : मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा
मुंबईत कोरोनाचे दोन रुग्ण आढळलेत. यापार्श्वभूमीवर घबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा दिसून येत आहे.
Mar 12, 2020, 02:35 PM ISTमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; कोरोना महाराष्ट्रात येण्याची शक्यता.....
मुंबई आणि पुण्यात जे कोरोना संशयित होते...
Mar 5, 2020, 08:31 PM ISTकोरोनाच्या दहशतीमुळे खा. नवनीत राणा संसदेत मास्क घालून पोहोचल्या
संसदेतही कोरोनाची दहशत
Mar 4, 2020, 12:23 PM ISTमास्क घालून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन खेळाडूंवर ट्विटरकरांचा हल्लाबोल
भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या कोटला मैदानात सुरू आहे.
Dec 3, 2017, 06:51 PM ISTमार्क झुकरबर्ग जेव्हा आयर्नमॅन होतो
फेसबूक आता स्नॅपचॅट थंडरची चोरी करून आपल्या व्हिडिओ मेसेजिंग सर्व्हिस सुरू करणार आहे. सोशल मीडियामध्ये आघाडीची साइट असलेले फेसबूक आता आपल्या व्हिडिओ चॅटिंगमध्ये युजर्ससाठी फेसचेंजिंग फिल्टर उपलब्ध करून देणार आहे.
Mar 11, 2016, 09:41 PM ISTतोंडाला मास्क लावून ब्रॉड मॅच खेळणार
ओव्हलः भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयाची आघाडी घेणाऱ्य़ा इंग्लंडसाठी खूप चांगली बातमी आहे. शुक्रवार होणाऱ्य़ा ओव्हलवर पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड खेळू शकतो. ब्रॉडने ट्विटरवर नाकावर इजा झालेला एक फोटो टाकला आहे.
पोलिसांवर दहशत ‘स्वाईन फ्लू’ची
स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस सध्या दहशतीखाली दिसतायेत. आयुक्तलयातला अधिकारी असो किंवा शिपाई प्रत्येक जण चेहऱ्यावर मास्क लावून फिरताना दिसतोय. ही दहशत आहे ‘स्वाईन फ्लू’ची...
Aug 12, 2013, 09:01 PM IST