महिला

८५ दिवस कोमात असलेल्या महिलेची प्रसुती

तीन महिन्याची गरोदर असताना ती कोमामध्ये गेली.

Sep 13, 2017, 10:40 PM IST

मुंबईत लोकलमधून तरुणीला फेकणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र जारी

विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.

Sep 12, 2017, 06:45 PM IST

(व्हिडिओ) मेट्रोत एक महिला चक्क मुलाच्या मांडीवर बसली

लोकल ट्रेनप्रमाणेच प्रवासी आता मेट्रोमध्ये देखील सीटवरून भांडताना आपण पाहिले आहेत. या वादांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि मग लक्षात येतं की मेट्रोची अवस्था फार काही वेगळी राहिलेली नाही. 

Sep 12, 2017, 02:34 PM IST

महिलांचा आदर करणाऱ्यांना १०० वेळा नमन - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या तरुणांना महिलांचा आदर आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश दिला.

Sep 11, 2017, 01:20 PM IST

सोवळ्याचा वाद, मेधा खोलेंनी तक्रार घेतली मागे

हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. 

Sep 9, 2017, 07:01 PM IST

रेल्वे अधिकाऱ्यामुळे महिला थोडक्यात बचावली

चालती लोकल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मुलगी ट्रेनमध्ये चढली.

Sep 9, 2017, 02:57 PM IST

बाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.

Sep 8, 2017, 08:30 PM IST

चालत्या लोकलमधून तरुणीला फेकले, महिलांची सुरक्षा धोक्यात!

विरारमध्ये १९  वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून फेल्याची घटना  घडली आहे. यात ती गंभीर जखमी झालेय.  

Sep 8, 2017, 11:38 AM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा

जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुणे शहरात घडलाय. हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी या प्रकरणी स्वयंपाक करणा-या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Sep 8, 2017, 09:14 AM IST

मुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती

मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं.

Sep 4, 2017, 02:36 PM IST

महिलेला 'छम्मक छल्लो' म्हटला म्हणून एकास तुरूंगवास

महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.

Sep 4, 2017, 09:28 AM IST

१५ देशात संरक्षणमंत्रीपदी महिला

मात्र जगभरातही विविध देशांच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदार महिला मंत्र्यांवर आहे.

Sep 3, 2017, 07:12 PM IST

धक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.

Sep 3, 2017, 02:43 PM IST

बिंदुसरा नदीच्या पूरात महिला वाहून गेली

बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय.

Aug 27, 2017, 11:20 PM IST