कोंबडा आरवल्याने झोपमोड, पुण्याच्या महिलेची पोलीस तक्रार
पहाटे कोंबडा आरवणे हे तुम्हा आम्हाला सवयीचं आहे.
May 26, 2019, 05:04 PM ISTकोंबडा आरवल्याने झोपमोड, पुण्याच्या महिलेची पोलीस तक्रार
पहाटे कोंबडा आरवणे हे तुम्हा आम्हाला सवयीचं आहे. पण पुण्यातल्या एका महिलेनं कोंबड्याच्या आरवण्यावर आक्षेप घेतलाय. या महिलेनं चक्क कोंबड्याच्या आरवण्याविरोधात पोलिसात धाव घेतली आहे.
May 26, 2019, 04:55 PM ISTElection Results 2019 : संसदेत या महिला करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातील ४८ विजयी उमेदवारांमध्ये केवळ आठ महिलांचा समावेश आहे.
May 24, 2019, 01:38 PM ISTजोगेश्वरी| महिलेचा चिमुकल्या मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न
जोगेश्वरी| महिलेचा चिमुकल्या मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न
May 22, 2019, 12:50 PM ISTधक्कादायक, पबजी पार्टनरसाठी पतीकडे मागितला घटस्फोट
१९ वर्षांच्या विवाहितेला पबजी खेळण्याचे वेड लागले की तिने पतीलाच सोडण्याचा निर्णय घेतला.
May 18, 2019, 09:44 PM ISTमंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, निवडणुकीच्या कामाला जुंपल्याचा आरोप
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या प्रिती अत्राम-दुर्वे यांनी काही तासांपूर्वी अखेरचा श्वास घेतला
May 11, 2019, 01:12 PM ISTव्हिडिओ : 'बेल्युगा' व्हेल माशानं परत केला समुद्रात पडलेला आयफोन
याच पांढऱ्या रंगाच्या व्हेल माशावर रशियाचा गुप्तहेर असल्याचा आरोप झाला होता
May 11, 2019, 11:46 AM ISTआत्मघातकी हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा होऊ शकतो वापर, आयबीची माहिती
गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते
May 11, 2019, 10:53 AM ISTप्रसिद्धिसाठी काहीही! कॅमेऱ्यासमोर जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न, पण...
तिनं जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, थोड्याच वेळात ही 'मजा' तिच्यासाठी 'सजा' बनली...
May 9, 2019, 10:14 AM ISTमुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.
May 4, 2019, 07:50 PM IST