Maha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा
Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.
Dec 12, 2022, 01:44 PM IST6 डिसेंबरला पत्र लिहीलं तर आता समोर का आलं? राज्यपालांच्या पत्रावर अमोल कोल्हेंनी उपस्थित केली शंका
Governor Bhagat Singh Koshyari : वारंवार अशी वक्तव्ये का होतात याचेसुद्धा उत्तर जनतेला अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी राज्यपालांच्या पत्रावर दिलीय. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरणाबाबत पत्र लिहीलं आहे
Dec 12, 2022, 01:38 PM ISTVideo : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM ISTMumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो
Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
Dec 12, 2022, 09:00 AM ISTMaha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !
Narendra Modi : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Dec 11, 2022, 02:53 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव
Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.
Dec 11, 2022, 01:07 PM ISTChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील एका महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
Dec 11, 2022, 09:22 AM ISTCyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
Cyclone Mandous: मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.
Dec 11, 2022, 08:15 AM ISTNitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी
Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.
Dec 11, 2022, 08:03 AM ISTHimachal Pradesh CM: हिमाचल मध्ये महाराष्ट्र पॅटर्न; एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन बनले मुख्यमंत्री
Himachal Pradesh CM: रातोरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. राजकारणाचा हा महाराष्ट्र पॅटर्न हिमाचल मध्ये देखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुखू एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन मुख्यमंत्री बनले आहेत.
Dec 10, 2022, 09:13 PM ISTChandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."
Devendra Fadanvis On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2022, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली
Dec 10, 2022, 06:25 PM ISTPune News : शिंदे सरकारचा मोठा दणका, तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
Maharashtra Political : राज्यातील शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीयांना मोठा दणका दिला आहे.
Dec 10, 2022, 11:50 AM IST'देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन...', फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया
Ameya Khopkar यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 9, 2022, 06:12 PM ISTMSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी
MSRTC Employees Salary : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) थकीत पगारासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Dec 9, 2022, 03:01 PM IST