अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड
साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.
May 14, 2014, 09:00 PM ISTमहात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.
Apr 29, 2014, 10:04 PM ISTज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचं निधन
जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. मुलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
Apr 7, 2014, 04:31 PM ISTगांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव
महात्मा गांधीजींनी वापरलेल्या चरख्याची लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात विक्री करण्यात आली आहे. हा चरखा एक लाख दहा हजार पौडांना म्हणजेच एक कोटी आठ लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला आहे.
Nov 6, 2013, 01:02 PM ISTनातं... बापुंचं आणि पुण्याचं!
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…
Oct 2, 2013, 09:59 AM ISTलिलावात बापूंच्या रक्तापेक्षा वारसापत्राचाच बोलबाला!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला
May 22, 2013, 11:50 AM ISTगांधीजींच्या आश्रमातही महिलेवर अत्याचार
देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.
Mar 3, 2013, 06:05 PM IST`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.
Jan 9, 2013, 08:05 AM ISTमहात्मा गांधी `राष्ट्रपिता` नाहीत!
सरकारतर्फे महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देणं असंवैधानिक असल्याचं केंद्रिय गृहमंत्रालयाने मान्य केलं आहे. भारतीय संविधन शिक्षण आणि लष्कर या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कुणासही पदवी देण्यास परवानगी देत नाही.
Oct 25, 2012, 06:20 PM ISTबापूंच्या आठवणी जपणार कोण?
आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.
Oct 2, 2012, 11:39 AM ISTवादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित दस्तावेज भारतानं तब्बल सात लाख पौंडमध्ये खरेदी केलाय. लीलाव करणाऱ्या ‘सॉथबे’ या संस्थेच्या मते गांधींची काही वादग्रस्त पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत. पण, लिलावापूर्वीच भारतानं हा मौल्यवान दस्तावेज खरेदी केलाय.
Jul 11, 2012, 08:54 AM ISTगांधींची वादग्रस्त पत्रं भारताला मिळणार का?
दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासादरम्यान भारत सरकार महात्मा गांधींशी संबंधित काही आठवणी विकत घेण्याची शक्यता आहे. लीलाव करणाऱ्या सॉथबे या संस्थेच्या मते गांधींची काही पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत.
Jul 4, 2012, 09:33 AM IST