आयोग झुकलं; यूपीएससीची द्या मराठीतूनही परिक्षा
यूपीएसीच्या अभ्यासक्रमात झालेल्या बदलाला केंद्र सरकारनं स्थगिती दिली आहे.
Mar 15, 2013, 02:37 PM ISTमराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज
यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असतानाच पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा विषय लावून धरलाय.
Mar 12, 2013, 07:20 PM ISTमराठी हद्दपार : UPSCप्रकरणी राज ठाकरे गप्प का?
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्माचौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
Mar 6, 2013, 04:30 PM ISTUPSCअभ्यासक्रम : मराठीसह प्रादेशिक भाषांची हाकलपट्टी
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC नं आपल्या अभ्यासक्रमातून मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांची हाकलपट्टी केलीय. आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आलाय.
Mar 6, 2013, 12:35 PM ISTराज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री
राज्याची भाषा मराठी आहे. या माय मराठीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा भवनाची लवकरच निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
Feb 28, 2013, 07:21 PM ISTराज्य लोकसेवा आयोगाला हिंदी, उर्दू प्रिय
शासकीय नोकरभरती आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणा-या सर्व परीक्षा मराठीसोबत हिंदी आणि उर्दू भाषेतूनही घेण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत. त्यामुळं या दोन्ही भाषा आता मराठीच्या पंक्तीत येऊन बसण्याची शक्यता आहे.
Feb 6, 2013, 03:21 PM ISTगोव्यात मराठीसाठी `जिंकू किंवा मरू`
गोव्यात मराठीला राज्यभाषेचा दर्जा देण्यासाठी गोमंतकीय आक्रमक झालेत. मराठी राज्यभाषेचा लढा `जिंकू किंवा मरू` असा निर्धार गोव्यातल्या मराठीजनांनी केला आहे. यासाठी येत्या 29 जानेवारीपासून विधानसभेसमोर धरणं धरण्यात येणार आहे.
Jan 27, 2013, 11:46 PM ISTपुणेकरांचा मराठी बाणा
पुण्याचा नवीन विकास आराखडा आणि विकास नियमावली नगरसेवकांना मराठीमध्ये हवी आहे. बहुसंख्य नगरसेवकांची ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे. त्यामुळे नवीन विकास अराखाड्यावरचा निर्णय एक महिना पुढं गेलाय.
Nov 5, 2012, 09:32 PM ISTचित्रपटासाठी कोकण हॉट डेस्टिनेशन
पर्यटकांबरोबरच आता चित्रपट सृष्टीलाही रत्नागिरीबरोबरच दापोलीची भुरळ पडली आहे. रत्नागिरी परिसर आणि दापोलीत चित्रपटांचे चित्रिकरण करण्यास निर्माते प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे हिंदी आणि मराठी सिनेमांचा दिग्दर्शकांचा
Jan 31, 2012, 12:20 PM ISTमराठी माध्यमांच्या शाळांसाठी मानवी साखळी
मराठी माध्यमांच्या शाळांच्या स्वातंत्र्याचे रक्षण सरकारने करावे यासाठी नाशिकमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यांत विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सहभागी झाले होते.
Jan 27, 2012, 12:02 AM IST