‘दुनियादारी’चा नवा विक्रम
झी टॉकीजच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय. आजपासून ‘दुनियादारी’चे तब्बल ७१० शो राज्यासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकातही झळकणार आहेत.
Aug 2, 2013, 05:42 PM IST२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.
Jul 31, 2013, 10:43 AM ISTकॉलेजच्या वेबसाईट मराठीत हव्या!
कॉलेजला अॅडमिशन तर घ्यायचेय आणि वेबसाईट मात्र इंग्रजीमध्ये. कशी समजणार आता कॉलेजेसची माहिती? कोणत्या कॉलेजमध्ये आहेत कोणते कोर्स? यांसारखे अनेक प्रश्न मुलांना भेडसावतात. याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि मराठी भाषा जतन करण्यासाठी शिक्षण प्रशासनाने कॉलेजच्या वेबसाईट मराठीतून करण्याचे ठरवलेय.
Jul 6, 2013, 12:18 PM ISTलैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....
लैंगिक संबंधाविषयी जाणून घेण्यासाठी नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यामुळे लैंगिक संबंधाविषयी काय विचार केला जातो हे देखील जाणून घेण्यात आलं आहे.
Jun 7, 2013, 07:56 AM ISTलैंगिक संबंध आणि नकारात्मक विचार
विवाहाद्वारे लैंगिक संबंधांवर बंधने घालून घेऊन, दुसरीकडे तीच बंधने झुगारण्यासाठी नकळतपणे चोरवाटा, पळवाटांचा आधार माणूस का घेत राहतो?
Jun 5, 2013, 07:14 AM ISTअमराठी भाषिकांना पुणे विद्यापीठाची साथ
अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.
Jun 4, 2013, 07:45 PM ISTतरूणांचे लैंगिक संबंधाबाबत विचार बदलतायेत....
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ प्रेरणा आहे.
Jun 1, 2013, 08:15 AM ISTपहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ
लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
May 30, 2013, 08:20 AM ISTपहा का येतं लैंगिक नैराश्य...
स्त्री व पुरुषांना ज्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी अन्न,पाणी, याची आवश्कता लागते त्या प्रमाणे त्यांना लैंगिक संबंधही आवश्यक आहे.
May 22, 2013, 07:47 AM ISTशरीरदोषांमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या
विवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात.
May 21, 2013, 07:36 AM ISTलैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर
आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.
May 16, 2013, 08:46 AM ISTलैंगिक जीवनात होऊ नका वैफल्यग्रस्त...
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे
May 14, 2013, 07:42 AM ISTलैंगिक शिक्षण ही काळाची गरज....
लैंगिंक शिक्षण ही काळाची गरज आहे. वास्तव म्हणजे `सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात.
May 11, 2013, 07:53 AM ISTलैंगिक जीवनातील होणारे गैरसमज
आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये टिव्ही आणि मुव्ही स्क्रीनद्वारे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर लैंगिक चित्र आणि विचार डोक्यात येतात.
May 10, 2013, 08:12 AM ISTमराठी कलाकार मनसेत, `राजा`श्रयाला
मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते.
Apr 24, 2013, 03:00 PM IST