मराठी

राजधानीतील मराठी मतं जिंकण्याचा प्रयत्न

राजधानीतील मराठी मतं जिंकण्याचा प्रयत्न

Feb 6, 2015, 02:11 PM IST

इथे तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह धराच

तुम्हाला मोबाईल कंपन्यांकडून अथवा विविध कंपन्यांच्या योजना सांगणारे फोन आले, आणि ते इतर भाषेत बोलत असतील तर आपण त्यांच्याशी मराठी बोलण्याचा आग्रह धरलाय का? 

Jan 28, 2015, 02:28 PM IST

"दुकानदारांनाही मराठी आलंच पाहिजे" - विनोद तावडे

मनसेनंतर भाजपनेही पुन्हा मराठी अजेंडावर जोर देण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी वक्तव्य केली जात नाहीत ना?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण,  "महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे", असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. 

Jan 13, 2015, 08:33 AM IST

गुजरातमधून मराठी व्यापाऱ्याला हुसकावलं

गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटू लागला आहे, त्याची झळ एका मराठी कुटुंबाला बसलीय. गोध्रात एका मराठी व्यापारी दाम्पत्याला मारहाण करुन महाराष्ट्रात हुसकावून लावण्यात आलं, असा आरोप या दाम्पत्यानं केला आहे.

Dec 26, 2014, 08:30 PM IST

बॉलिवूडमधील डर्टी पिक्चर आता मराठीत

 

मुबंई : सिल्कच्या जीवनावर हिंदीमध्ये आलेला डर्टी पिक्चर बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरल्यानंतर आता मराठीमध्ये या चित्रपटाच्या निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत.

Dec 20, 2014, 09:39 PM IST

मराठी सक्तीची नेमाडेंची भूमिका योग्यच - राज ठाकरे

 शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

Nov 29, 2014, 04:41 PM IST