मराठी

मराठी भाषेचं 'अभिजात'पण हुकलं, तावडेंची घोषणाच

आज जागतिक मराठी भाषा दिवस. कविवर्य कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्याचीच आठवण म्हणून आजचा दिवस जागतीक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, मराठी भाषेचं अभिजातपण हुकलं. सुधारित प्रस्ताव साहित्य अकादमीकडून प्रस्ताव उशीरा पोहचला, आजचा मुहूर्त हुकल्याची सूत्रांची माहिती.

Feb 27, 2015, 09:30 AM IST

'बदलापूर'मध्ये पहिलं मराठी स्वायत्त विद्यापीठ!

 मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि  संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र असणार आहे. मराठी भाषेशी निगडीत अनेक अभ्यासक्रम इथे स्वयं-अध्ययनाच्या माध्यमातून शिकता येणार आहेत. 

Feb 26, 2015, 08:31 PM IST

'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका!

मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.

Feb 25, 2015, 09:24 PM IST

मिक्टा 2015 : मराठी तारकांची फेरारी वर्ल्डची सफर

मराठी तारकांची फेरारी वर्ल्डची सफर

Feb 20, 2015, 04:11 PM IST

ठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च

ठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च 

Feb 12, 2015, 10:25 AM IST

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 

Feb 8, 2015, 07:13 PM IST

'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार

'कोसला'कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Feb 6, 2015, 02:54 PM IST