मराठी

स्मिथचा चाहत्यांसाठी मराठीतून संदेश

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Apr 4, 2017, 06:33 PM IST

मराठी संगीतकाराची इस्त्राईलमध्ये सांगितिक गुढी!

भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील परराष्ट्र संबंधांचे यंदाचे हे २५ वे वर्ष! या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढतर व्हावेत या उद्देशाने भारतीय दूतावासातर्फे ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ सहकार्याने ‘क्लासिकल रेव्होल्युशन III : सिल्क रोड रोन्देव्हुझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे मुख्य संगीतकार म्हणून सहभागी झाले होते.

Apr 1, 2017, 04:08 PM IST

मराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख!

भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे.

Mar 31, 2017, 10:20 AM IST

मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

Mar 21, 2017, 04:32 PM IST

मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

Mar 21, 2017, 02:38 PM IST

हृतिकचं 'हृदयांतर'... लवकरच दिसणार मराठीत!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच मराठीत बोलताना तुम्हाला दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका... 

Mar 8, 2017, 12:33 PM IST

मराठी भाषेच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

 डॉ. सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर - माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राइट टाइम' या मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' या मराठी अनुवादाचे शुक्रवारी थाटामाटात प्रकाशन  

Mar 4, 2017, 01:51 PM IST

'द Z फॅक्टर'च्या मराठी अनुवादाचं प्रकाशन

'द Z फॅक्टर'च्या मराठी अनुवादाचं प्रकाशन 

Mar 4, 2017, 12:14 AM IST

'द Z फॅक्टर' पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं दिमाखात प्रकाशन

एस्सेल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या द Z फॅक्टर यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आलं.

Mar 3, 2017, 09:48 PM IST

मराठी सनी पवार का बोलतो हिंदीतून...

 ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवार एका रात्रीत स्टार झाला. यानंतर विविध चॅनलमध्ये सनीच्या मुलाखती झाल्या, पण त्याने त्या हिंदीतून दिल्या. 

Mar 2, 2017, 12:09 AM IST

ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं-हायकोर्ट

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. राज्य सरकारने आरटीओला दिलेला आदेश चुकीचा असल्याचं हायकोर्टाने सुनावलंय. 

Feb 27, 2017, 11:08 PM IST

'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची'

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. 

Feb 27, 2017, 10:19 PM IST

बिग बींनी दिल्या मराठी दिनाच्या मराठीतून शुभेच्छा...

 एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. पाहुयात अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय. 

Feb 27, 2017, 06:59 PM IST

'कॉस्मोपोलिटीन' मुंबईत 'अमराठी' नगरसेवकांची वाढती संख्या

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई 'कॉस्मोपोलिटीन' असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...

Feb 25, 2017, 09:20 PM IST