महाराष्ट्रात प्रबळगड , कर्नाळा, माथेरानवर एकाच वेळी सहज नजर ठेवता येईल असा बुलंद किल्ला कुठंय?
Best Treks in Maharashtra : इथं चुकीचं एक पाऊल तुम्हाला दाखवेल काळ.... गोष्ट थरकाप उडवणाऱ्या किल्लाची..... हा किल्ला तुमच्यापासून किती दूर?
Mar 29, 2024, 03:22 PM IST
Bank Holiday in April 2024: एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद; कोणती कामं कधी पूर्ण करायची आताच ठरवा
Bank Holiday in April 2024: बँकेचं एखादं काम ताटकळलं असेल किंवा काही कारणास्तव ते लांबणीवर पडलं असेल तर आताच पूर्ण करण्यासाठी घाई करा. कारण एप्रिल महिन्यात जवळपास अर्धा महिना बँका बंद.
Mar 29, 2024, 12:54 PM IST
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ
Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....
Mar 28, 2024, 01:12 PM IST
Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा
Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या...
Mar 28, 2024, 09:28 AM IST
ताज नव्हे, मुंबईतलं हे रेस्तरॉ देशात भारी! कमी किमतीत पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी फील, मेन्यू पाहा...
Best Restaurant In India For 2024 : काही कारणास्तव याच ताज हॉटेलमध्ये जाणं अनेकांना शक्य होत नाही, अशा मंडळींसाठी एक आलिशान हॉटेल कमाल पर्याय ठरत आहे.
Mar 27, 2024, 04:44 PM IST'लढा सुरूच राहणार'; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?
Sonam Wangchuk Hunger Strike : 'थ्री इडियट्स' हा चित्रपटाचा खरा खुरा सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आहे. वांगचुक 6 मार्चपासून आमरण उपोषणावर होते. अखरे हे उपोषण त्यांनी 21 दिवसानंतर सोडलंय. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.
Mar 27, 2024, 10:58 AM ISTMumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश
Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
Mar 27, 2024, 10:13 AM IST
पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTबीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर
Beed Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देखील ज्योती मेटे (Jyoti Mete) आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विजयाचं समीकरण बिघडणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Mar 26, 2024, 04:46 PM ISTजहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर
Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Mar 26, 2024, 03:36 PM ISTViral News : रातोरात झाले लखपती! डहाणूकर मासेमारांना समुद्रातच लागली लॉटरी
Viral News : समुद्रानं आतापर्यंत कोळी आणि मासमार बांधवांना खूप काही दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य दिलं. अशा या समुद्रानं आता काही मासेमाराचं नशीब पालटलं आहे.
Mar 26, 2024, 03:03 PM IST
Loksabha Election : नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी? भाजपच्या हट्टामुळे गोची
Loksabha Election 2024: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय नाशिकमधून... भुजबळांची उमेदवारी निश्चित, पण त्यातही एक मोठी अट....
Mar 26, 2024, 12:45 PM ISTKonkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली
Konkan Railway Monsoon timetable : कोकणात जायचं म्हटलं की अनेकदा रेल्वेलाच पसंती मिळते. पण, या रेल्वेचं तिकीट मिळवणं म्हणजे मोठं आव्हानच.
Mar 26, 2024, 11:25 AM IST
Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mar 26, 2024, 10:15 AM ISTहोळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं
Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.
Mar 26, 2024, 09:06 AM IST