Pune News : खळबळजनक! पुणे- मुंबई महामार्गालगत झुडपात आढळला 35 वर्षीय महिलेचा मृतदेह
Pune News : पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळं एकच खळबळ माजली असून, पोलीस यंत्रणेलाही घडला प्रकार पाहून हादरा बसला आहे.
Nov 26, 2024, 08:19 AM IST
गर्द जंगलातून जाणारी वाट अन् सोबतीला समुद्रकिनारा...; मुंबईत कुठे आहे ही तरंगती पायवाट? इथं पोहोचायचं तरी कसं?
Mumbai News : सी लिंक किंवा सागरी सेतू नव्हे, त्याहूनही एक भन्नाट संकल्पना. ना वाहनांची कटकट, ना गर्दीचा त्रास... या रस्त्यावर निवांत फेरफटका मारा. कोणीच काही बोलणार नाही... मुंबईत कुठे आहे हे ठिकाण? पाहून व्हाल अवाक्.
Nov 26, 2024, 07:49 AM IST
पुण्यातील घरांच्या किमती कोट्यवधींची वाढ; यामागचं कारण आणि तुमच्या शहरातील दर काय?
घरांच्या किंमती उच्चांक भरारी घेत आहे. सामान्य माणसाला मुंबई, पुणे काय त्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही घर घेणं कठीण होत चाललं आहे. अशातच 20245 पर्यंत घरांच्या दरात आणखी वाढ होणार आहे.
Nov 25, 2024, 12:25 PM ISTबापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा
Russia Ukraine War: गुरुवारी रात्री 8 वाजल्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग. नेमकं घडलं तरी काय? अमेरिकेची इथं काय भूमिका? पुतीन यांच्या वक्तव्यामुळं जगभरात खळबळ
Nov 22, 2024, 10:37 AM IST
ब्लॉकमुळं गोंधळ; पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या उशिरानं, पाहा महत्त्वाचे बदल
पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; रविवारी काय असेल स्थिती?
Nov 22, 2024, 09:52 AM ISTलवंग कशी खावी; फुलासकट खावी, की फूल काढून?
खाद्यपदार्थांपासून इतर कैक कारणांनी लवंग खाल्ली जाते.
Nov 21, 2024, 03:04 PM IST
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड
Mumbai News : नेमकं चुकलं काय? महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयानं का ठोठावला दंड? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
Nov 21, 2024, 08:11 AM IST
Mumbai News : 'या' दोन प्रमुख कारणांमुळे मुंबई देशातील सर्वाधिक घरभाडं असणारं शहर
Mumbai Real Estate : घरभाड्याच्या बाबतीत मुंबई देशात भारी; सर्वाधिक भाडं आकारण्याची 'ही' दोन प्रमुख कारण
Nov 20, 2024, 12:54 PM ISTLIC ची खात्रीशीर योजना; दररोज 45 रुपये वाचवून शेवटी मिळवा 25 लाख रुपये; गणित अगदी सोपं...
LIC Investment : 45 रुपये तर असे ना तसे कुठेही खर्च केले जातात. हाच वायफळ खर्च थांबवून एकदा या योजनेमध्ये गुंतवणूक करून पाहा. काही वर्षांनंतर तुम्हालाच मिळेल दिलासा...
Nov 20, 2024, 11:04 AM IST
बँकेत जाऊन फक्त एक सुविधा Activate करा आणि मिळवा तिप्पट व्याज; कधी कोणी सांगितलं नाही का?
Bank Services : देशभरात अनेक खासगी बँका असून, काही सरकारी बँकासुद्धा खातेधारकांना ठेवींसह इतरही योजना देतात. या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य देण्याचा हेतू केंद्रस्थानी असतो.
Nov 19, 2024, 02:43 PM IST
आरामाचेही 7 प्रकार; कोणासाठी कोणता प्रकार गरजेचा?
काय सांगता? आरामाचेही प्रकार असतात? तुम्हाला माहिती होते का हे प्रकार?
Nov 19, 2024, 01:51 PM IST
निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
Nov 19, 2024, 08:04 AM IST
'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव?
Nov 19, 2024, 06:43 AM IST
बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप; नवरा घरात नसताना तिने...
बंद दरवाज्यामागील सूनचं रूप पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
Nov 15, 2024, 06:36 PM ISTप्रशस्त घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; MHADA lottery 2024 च्या इच्छुकांसाठी मोठी अपडेट
MHADA lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं. मग ती अनामत रक्कम असो किंवा विविध कागदपत्रांची जुळवाजुळव असो...
Nov 14, 2024, 10:39 AM IST