देवरूखमध्ये सेनेची सत्ता, काँग्रेसनेही खाते खोलले
देवरूख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत सत्ता प्रस्तापित केली आहे. या नपरपंचायतीमध्ये काँग्रेसनेही विजयाचे खाते खोलले आहे.
Apr 1, 2013, 11:58 AM IST`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.
Apr 1, 2013, 10:11 AM ISTकणकवली निवडणूक: मतदान शांततेत
आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून चर्चेत असलेल्या कणकवली आणि गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं.
Mar 31, 2013, 10:33 PM ISTराम कदम नारायण राणेंच्या भेटीला!
मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. वांद्रे इथल्या मना-स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
Mar 31, 2013, 08:13 PM ISTमनसे वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निधी आपल्या वॉर्डकडं!
मुंबई महापालिकेच्या विकासनिधी वाटपात मनसे वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सर्वाधिक निधी आपल्या वॉर्डकडं वळवलाय.
Mar 31, 2013, 06:38 PM ISTकणकवली निवडणूक : राणे, मनसेची प्रतिष्ठा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीसाठीचं मतदानाला सुरूवात झाली आहे. उद्योग मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष आहे. तर मनसेने आपले चार उमेदवार रिंगणात उतरविलेत.
Mar 31, 2013, 10:55 AM ISTराम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले
निलंबित आमदार राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस दलाने घेतला.
Mar 31, 2013, 08:50 AM ISTमहाराजांच्या नावाला विरोध नाही - मनसे
नाशिकमध्ये नव्यानं बांधकाम झालेल्या उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन केलं. मराठा संघटनांनी आज आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा नामकरण फलक झळकावला.
Mar 30, 2013, 05:59 PM ISTपुण्यात मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात
महापालिकेतील मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. मनसेच्या 2 नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने विरोधी पक्षावर कॉग्रेसने दावा सांगितलाय.
Mar 29, 2013, 02:31 PM ISTकदम-ठाकूर सहिसलामत सुटणार?
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट रेकॉर्डिंग झालंच नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलिसांला मारहाण करणाऱ्या या आमदारांना संशयाचा फायदा मिळू शकतो.
Mar 29, 2013, 12:58 PM ISTआमदार राम कदम पुन्हा अडचणीत!
मनसेचे आमदार राम कदम हे पुन्हा अडचणीत आले आहेत. मुंबईतल्या पंतनगरमधल्या रेशन दुकान मालकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय.
Mar 29, 2013, 12:04 AM ISTमनविसेच्या महानगर अध्यक्षाला चरस विकताना अटक!
अकोला मनविसेच्या महानगर अध्यक्षाला चरस विकताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ललित यावलकर असं या महानगर अध्यक्षाचं नाव आहे.
Mar 28, 2013, 10:51 PM ISTपुण्यात मनसेला दुसऱ्यांदा धक्का!
पुण्यात मनसेला दुसरा धक्का बसला आहे. कल्पना बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. जातीचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Mar 26, 2013, 11:32 PM ISTआज लाकडं ठेवतायेत उद्या बॉम्ब ठेवतील- मनसे
मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारित असणाऱ्या स्मशानभूमीत सुरू असलेल्या भष्ट्राचारावर मनसेनेही चागंलेच आसूड ओढले आहेत.
Mar 26, 2013, 06:07 PM ISTकृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड
इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली.
Mar 25, 2013, 04:40 PM IST