मलबार हिल नाही ‘रामनगरी’ म्हणा - मनसे
मलबार हिलचं रामनगरी नामकरण करण्यात यावं, अशी मागणी मनसेनं मुंबई महापालिकेकडे केलीय. गेल्या काही काळात भाजपशी मनसेशी वाढती सलगी तर त्यास कारणीभूत नाहीना अशी चर्चा आता सुरु झालीय.
Jun 25, 2013, 08:37 AM ISTराज ठाकरेंनी दिला भाजपला इशारा
माझ्या पक्षाबाबत चर्चा करून नका अन्यथा माझ्याशी झालेली इतर चर्चाही उघड करेल असा गर्भित इशारा आज राज ठाकरे यांनी दिला.
Jun 24, 2013, 07:59 PM ISTफुलांच्या शहरातून फुल बाजारच हटवणार!
नाशिक शहराची अनेक वर्षांची ओळख आता पुसली जाणार आहे. शहराच्या मध्यवस्तीत असणारा फुलं बाजार हटवण्याचा निर्णय महापालिकेन घेतलाय.
Jun 23, 2013, 06:58 PM ISTराज ठाकरेंचा विषय संपला - शिवसेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. महायुतीत मनसे घेण्याबाबत विषयी चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, राजकारणात काहीही होते. त्यामुळे चर्चाही होतच राहिल, अशी सावध भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घेतली.
Jun 22, 2013, 09:34 PM ISTराज ठाकरेंची महायुतीवरून भाजपला तंबी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत राज ठाकरेंच्या मनसेला घेण्यास आपण इच्छुक असल्याचे म्हटले होते. यावर राज यांनी भाजपला कानपिचक्या दिल्यात. महायुतीबाबत जे भाजपने उद्योग सुरू ठेवलेत ते बंद करावेत. आपल्या पक्षात काय चाललेय, त्यात लक्ष घाला, असा टोला राज यांनी हाणला.
Jun 21, 2013, 11:22 PM ISTमहायुतीत मनसे हवा, युतीबाबत भाजप उत्सुक
भारतीय जनता पक्षाने पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुत जमविण्याचा प्रयत्न केलाय. नवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. सत्ता काबिज करायची असेल तर मनसेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे फडणवीस म्हणालेत.
Jun 20, 2013, 05:56 PM ISTद्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस... महाराष्ट्राच्या या तरुण नेतृत्वाला`झी २४ तास`कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Jun 14, 2013, 08:23 AM ISTआमदार राम कदम, क्षितिज ठाकूरांवर आरोपपत्र
वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरूद्ध येत्या ३0 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसे राज्यशासनाने स्पष्ट केलेय.
Jun 13, 2013, 11:32 AM ISTराज ठाकरेंची नवी मागणी, अटक वॉरंट रद्द
ऑक्टोबर, २००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतिय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे आज वांद्रे कोर्टात हजर राहिले. त्यानंतर त्यांच्यावर बजावण्यात आलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. दरम्यान, राज यांनी नवी मागणी केलेय.
Jun 12, 2013, 01:14 PM ISTमनसे करतंय विकास आराखड्याविषयी जनजागृती
पुणे शहराचा विकास आराखडा महापालिका सभागृहात आला, तेव्हा इतर पक्षांच्या नगरसेवकांबरोबरच मनसेच्या नगरसेवकांनीही अनेक उपसूचना दिल्या. मात्र आता याच मनसेनं विकास आराखड्याविषयी जनजागृती सुरू केलीय.
Jun 11, 2013, 08:10 PM ISTराम कदम यांना अटक
मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांना पोलिसांनी अटक केलीय. रेशनिंग ऑफिसर महेश पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय.
Jun 11, 2013, 01:10 PM ISTराज ठाकरेंचे संकेत, संघटनात्मक फेरबदलाचे
नाशिकमधील मनसेतून शिवसेनेत गेलेले नेते हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप पाहता राज ठाकरे यांनी त्याची गंभीर दाखल घेतली असून ते लवकरच नाशिकचा दौराही करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.
Jun 6, 2013, 11:15 AM IST१०वीच्या निकालासाठी `मनसे`तर्फे हेल्पलाईन सुरू
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
Jun 6, 2013, 09:21 AM ISTशिवसेना-मनसेनेने एकत्र येवू नये - आठवले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकत्र येवू नये असं सांगत रिपब्लीकन पार्टीचे नेते रामदास आठवलेंनी पुन्हा कोलांटउडी घेतलीय.
Jun 5, 2013, 04:58 PM ISTनाशिकमध्ये मनसे आणि भुजबळांचं साटलोटं?
मनसेच्या वसंत गीते आणि भुजबळांचं साटंलोटं असल्याचा आरोप करत हेमंत गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला. गीतेंनी भुजबळांसमोर लोकसभेची निवडणूक लढवावी, असं आव्हानही गोडसेंनी दिलंय.
Jun 4, 2013, 08:01 PM IST