मुंबई पालिकेत मनसेचे अनोखे आंदोलन
मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा खड्डयाच्या मुद्याने गाजली. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयाचा प्रश्न घेऊन मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात अनोखे आंदोलन केले.
Aug 6, 2013, 11:53 AM IST‘चेन्नई एक्स्प्रेस’ दुनियादारीला ‘राज’ सल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. निर्माते रोहित शेट्टी यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर मनसेचा विरोध मावळला.
Aug 1, 2013, 03:38 PM ISTशाहरूख 'दुनियादारी' करू नकोस - मनसे
दुनियादारी हा चित्रपट काढल्यास शाहरूख खानचा राज्यात एकही शो होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.
Jul 31, 2013, 03:50 PM ISTशोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज
मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.
Jul 31, 2013, 03:24 PM ISTमनसेचा नागपूरमध्ये राडा
नागरी सुविधा देण्यास नागपूर पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने नागरिकांचा पारा चढला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यालयाला टार्गेट केले. कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मनसेचे झेंडे होते.
Jul 29, 2013, 01:40 PM ISTमनसेचे दरेकर निलंबित, CM ला शिवीगाळ!
मनसे आमदार प्रविण दरेकर यांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांना शिविगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये.
Jul 26, 2013, 05:17 PM ISTमुंबईतील खड्ड्यांवर खड्डाजंगी, वादात मनसेची उडी
मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून स्थायी समितीत जोरदार खड्डाजंगी झाली. स्थायी समितीने वेळोवेळी सूचना देऊनही पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि आताचे ठाण्याचे आयुक्त असीम गुप्ता यांनी खड्डे बुजविण्यात दिरंगाई केली. असा थेट आरोप करण्यात आलाय. तर खड्डे बुजवून बिल वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. तर मनसेनेने सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरलेय.
Jul 25, 2013, 10:24 AM ISTमनसे नगरसेवकांकडून महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!
मनसे नगरसेवकांनी महापौरांना बांगड्यांचा आहेर देऊन त्यांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. रेश्मा भोसले यांनी निवडणूक लढवताना मिळकत कर भरल्याचा दावा केला होता.
Jul 23, 2013, 08:06 PM ISTकाँग्रेसविरोधात मनसे हायकोर्टात!
पुणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता हायकोर्टात गेलाय. मनसेनं यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पद काढून घ्यावं, अशी मनसेची मागणी आहे.
Jul 22, 2013, 10:04 PM ISTचांगला रस्ता दाखवा, पाच लाख रुपये मिळवा!
नाशिक शहरात आता चांगला रस्ता दाखवा आणि पाच लाख रुपये मिळवा, अशी घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे.
Jul 22, 2013, 09:01 PM ISTमुंबईतल्या खड्ड्यांवर शिवसेना-मनसेचा ब्लेमगेम
मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना मुंबईकर पुरते वैतागलेत. एकही रस्ता असा सापडत नाही, ज्याच्यावर खड्डे नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या खड्ड्यांबद्दल बातम्या दाखवून, त्याचा पाठपुरावा करुनही काही उपयोग होत नाहीय.
Jul 22, 2013, 08:26 PM ISTविधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!
विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.
Jul 17, 2013, 07:38 PM ISTन्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज
मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.
Jul 16, 2013, 04:39 PM ISTनेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.
Jul 15, 2013, 09:27 AM ISTमुंबई मनपात पैशांना फुटले पाय!
मुंबई महापालिकेत विविध खात्यांच्या फायली गायब होण्याचा प्रकार ताजा असतानाच आता थेट खात्यांमध्ये जमा होणारी रक्कमच गायब होण्याचा अजब प्रकार घडलाय. ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४३७ कोटी इतकी असल्यानं ही प्रकरण गंभीर बनलंय...
Jul 13, 2013, 09:24 PM IST