पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTकोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM ISTमोठी बातमी: मनसेच्या 'या' नेत्याचा राजकीय संन्यास
त्यामुळे मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
May 23, 2020, 02:47 PM ISTअमित ठाकरे आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला, केल्या 'या' मागण्या
आरोग्यमंत्र्यांकडे केल्या 'या' मागण्या...
May 22, 2020, 11:13 PM ISTसॅनिटरी पॅड : मनसेकडून आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका
संदीप देशपाडेंची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका
May 21, 2020, 01:15 PM IST'आता राज ठाकरेंची माफी मागणार का?', मनसेचा संजय राऊतांना बोचरा सवाल
मनसेने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
May 4, 2020, 08:49 PM ISTहॉस्पिटलच्या माहितीसाठी मोबाईल ऍप तयार करा, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
May 3, 2020, 09:20 PM ISTIFSC हवं असेल तर, श्वेतपत्रिका काढा- सुधीर मुनगंटीवार
पत्रव्यवहार सर्वांसमोर आणा....
May 2, 2020, 01:15 PM ISTIFSC गुजरातला हलवल्यानंतर मनसेची शिवसेनेवर सडकून टीका
नेण्याचा मुद्दा आता सर्व पटलांवर तापू लागला आहे.
May 2, 2020, 12:35 PM IST'विनय दुबेचा मनसेशी काडीचाही संबंध नाही'
२०१८ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीय मंचातर्फे एका कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते.
Apr 15, 2020, 06:27 PM IST…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM IST