मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय. त्यामुळं मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार आहेत.

Jan 25, 2016, 12:19 PM IST

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन अप धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने सकाळी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. 

Jan 19, 2016, 11:23 AM IST

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक संपला, वाहतूक सुरळीत

जम्बो मेगाब्लॉक आज संपला आहे. १८ तासांचा हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर,  छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पहिली लोकल धावली आहे. यानंतर मुंबईची लाईफलाईन सुरळीत झाली.  

Jan 10, 2016, 11:05 PM IST

मध्य रेल्वेच्या हँकॉक ब्रिज तोडकामाला सुरुवात, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात आलाय. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे. 

Jan 10, 2016, 08:40 AM IST

मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

Jan 9, 2016, 07:44 PM IST

मध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉग

मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम दहा जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तब्बल १८ तास परिणाम होणार आहे. 

Jan 8, 2016, 10:16 AM IST

मध्य रेल्वेच्या आज रात्री ४ विशेष लोकल

मध्य रेल्वेनेही ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरे करण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी चार विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतलाय.

Dec 31, 2015, 04:25 PM IST

२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल

२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल 

Dec 22, 2015, 10:09 AM IST

मध्य रेल्ववर धावणार 2 सीटर लोकल

मध्य रेल्ववर धावणार 2 सीटर लोकल

Dec 21, 2015, 07:46 PM IST

२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल

गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मंगळवारी २२ डिसेंबर रोजी टू सीट्सची लोकल चालवण्यात येणार आहे. 

Dec 21, 2015, 03:24 PM IST

शेवटची लोकल चूकवू नका

शेवटची लोकल चूकवू नका

Dec 19, 2015, 09:27 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल. 

Dec 17, 2015, 02:30 PM IST